नारी रोड मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारी रोड मेट्रो स्थानक
नारी रस्ता मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता बँक कॉलनी जवळ, कामठी रस्ता, नागपूर
भारत
गुणक 21°10′46″N 79°06′36″E / 21.179524°N 79.109950°E / 21.179524; 79.109950
फलाट
मार्गिका केशरी
वाहनतळ नाही
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.
आधीचे नाव -
स्थान
नारी रोड मेट्रो स्थानक is located in महाराष्ट्र
नारी रोड मेट्रो स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण)
ऑटोमोटिव्ह चौक
नारी रोड
इंदोरा चौक
कडबी चौक
गड्डीगोदाम चौक
कस्तुरचंद पार्क
शून्य मैल
सिताबर्डी
काँग्रेस नगर अजनी रेल्वे स्थानक
रहाटे कॉलनी
अजनी चौक
छत्रपती चौक
जयप्रकाश नगर
ऊज्ज्वल नगर
विमानतळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमानतळ दक्षिण
नविन विमानतळ
खापरी खापरी रेल्वे स्थानक
एको पार्क
मेट्रो सिटी
.

नारी रोड मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] दुसरे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे दुसरे स्थानक आहे.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२] या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
  2. ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २२-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "डीपीआर" (PDF). मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ, पान क्र. १४/४८ (इंग्रजी मजकूर). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हेही बघा[संपादन]