शंकरनगर चौक मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शंकर नगर चौक मेट्रो स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
शंकरनगर चौक मेट्रो स्थानक
शंकरनगर चौक मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता शंकर नगर चौक, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर
भारत
गुणक 21°08′10″N 79°03′42″E / 21.136124°N 79.061534°E / 21.136124; 79.061534
फलाट
मार्गिका निळी
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी महामेट्रो
आधीचे नाव -
स्थान
शंकरनगर चौक मेट्रो स्थानक is located in महाराष्ट्र
शंकरनगर चौक मेट्रो स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान
नागपूर मेट्रो निळी मार्गिका (पूर्व-पश्चिम)
प्रजापती नगर
वैष्णो देवी चौक
आंबेडकर चौक
टेलिफोन एक्स्चेंज
चितार ओळी चौक
अग्रसेन चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेल्वे स्थानक नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कॉटन मार्केट
सिताबर्डी
झाशी राणी चौक
इंस्टिट्युट ऑफ इंजिनियर्स
शंकर नगर चौक
एलएडी चौक
अंबाझरी तलाव
सुभाष नगर
रचना रिंग रोड जंक्शन
वासुदेव नगर
बंसी नगर
लोकमान्य नगर
हिंगणा माऊंट व्ह्यू
.

शंकरनगर चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या निळ्या मार्गिकेवरील[१] तेरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा". 
  2. ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. 


हेही बघा[संपादन]