सिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प)
सिताबर्डी मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता मुंजे चौक,सिताबर्डी, नागपूर.
भारत
गुणक 21°08′30″N 79°05′01″E / 21.141725°N 79.083708°E / 21.141725; 79.083708
फलाट
मार्गिका केशरी व निळी
वाहनतळ नाही
सायकलस्टँड नाही
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी महामेट्रो
आधीचे नाव -
स्थान
सिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प) is located in महाराष्ट्र
सिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प)
महाराष्ट्रमधील स्थान
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण)
ऑटोमोटिव्ह चौक
नारी रोड
इंदोरा चौक
कडबी चौक
गड्डीगोदाम चौक
कस्तुरचंद पार्क
शून्य मैल
सिताबर्डी
काँग्रेस नगर अजनी रेल्वे स्थानक
रहाटे कॉलनी
अजनी चौक
छत्रपती चौक
जयप्रकाश नगर
ऊज्ज्वल नगर
विमानतळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमानतळ दक्षिण
नविन विमानतळ
खापरी खापरी रेल्वे स्थानक
एको पार्क
मेट्रो सिटी
.
नागपूर मेट्रो निळी मार्गिका (पूर्व-पश्चिम)
प्रजापती नगर
वैष्णो देवी चौक
आंबेडकर चौक
टेलिफोन एक्स्चेंज
चितार ओळी चौक
अग्रसेन चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेल्वे स्थानक नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कॉटन मार्केट
सिताबर्डी
झाशी राणी चौक
इंस्टिट्युट ऑफ इंजिनियर्स
शंकर नगर चौक
एलएडी चौक
अंबाझरी तलाव
सुभाष नगर
रचना रिंग रोड जंक्शन
वासुदेव नगर
बंसी नगर
लोकमान्य नगर
हिंगणा माऊंट व्ह्यू
.

सिताबर्डी मेट्रो स्थानक (पू-प) हे नागपूर मेट्रोच्या निळ्या मार्गिकेवरील[१] दहावे स्थानक आहे.मेट्रो रेल्वेचे पूर्व-पश्चिम मेट्रो मार्ग व उत्तर-दक्षिण मार्ग हे या स्थानकावर छेदतात. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. हे एक अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक आहे. निळ्या मार्गिकेतील स्थानकावर जाण्यासाठी येथून मार्गिका बदलता येते.तसेच, निळ्या मार्गिकेतून प्रवासी हा केशरी मार्गिकेवरील स्थानकावर जाण्यासाठी येथे आपला मार्ग बदलू शकतो.हे नागपूर मेट्रोचे एक महत्त्वाचे स्थानक आहे.[२])

या स्थानकावर या मार्गास छेदणारा उत्तर दक्षिण हा मार्ग या मार्गाच्या उंचीपेक्षा सुमारे ९ मीटर कमी उंचीवर आहे.[३];[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा". 
  2. ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २२-१२-२०१८ रोजी पाहिले. 
  3. ^ लोकमत न्यूज नेटवर्क (१३-०२-२०१९). ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज". लोकमत मीडिया प्रा. लि.,नागपूर. १३-०२-२०१९ रोजी पाहिले. 
  4. ^ लोकमत न्यूज नेटवर्क (१३-०२-२०१९). ई-पेपर, लोकमत, नागपूर, हॅलो नागपूर पुरवणी, पान क्र. १ व ८ "मेट्रो फेब्रुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज". लोकमत मीडिया प्रा. लि.,नागपूर. १३-०२-२०१९ रोजी पाहिले. 


हेही बघा[संपादन]