नागपूर मेट्रो स्थानकांची यादी
Appearance

ही नागपूर मेट्रोमधील सर्व स्थानकांची यादी आहे, जी भारतातील, महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात असलेल्या नागपूर शहरासाठी सेवा देणारी जलद परिवहन प्रणाली आहे. नागपूर मेट्रो ही भारतातील १३ वी मेट्रो प्रणाली आहे.
ही मेट्रो प्रणाली महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने बांधली आहे आणि महामेट्रोच या प्रणालीला चालवत आहे. मेट्रोच्या पहिल्या विभागाचे उद्घाटन ७ मार्च २०१९[१] रोजी करण्यात आले आणि केशरी मार्गिका ८ मार्च २०१९ रोजी नागपूरच्या जनतेसाठी सुरू केली गेली. २६ जानेवारी २०२० रोजी अॅक्वा मार्गिकेचे अंशतः उद्घाटन झाले.[२] नागपूर मेट्रोमध्ये एकूण मेट्रो मार्गांची लांबी २२.९ किलोमीटर (१४.२ मैल) असून यात २० मेट्रो स्थानके सक्रिय आहेत.[३]
मेट्रो स्थानके
[संपादन]† | अंत्य स्थानक |
* | अदलाबदल स्थानक |
†† | भारतीय रेल्वे / आयएसबीटी सोबत अदलाबदल स्थानक |
# * | भारतीय रेल्वे / आयएसबीटी वर अंत्य व अदलाबदल स्थानक |
दिलेल्या यादीमध्ये फक्त क्रियेनुसार स्थानके आहेत.
सांख्यिकी
[संपादन]मेट्रो स्थानकांची एकूण संख्या | २० |
इंटरचेंज स्टेशनची संख्या | १ |
उन्नत स्थानकांची संख्या | १७ |
भूमिगत स्थानकांची संख्या | ० |
अ-ग्रेड स्थानकांची संख्या | ३ |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Nagpur Metro Flagged Off by PM Modi, to Open For Public on Women's Day". CNN-News18. 7 March 2019. 8 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "PM Modi inaugurates Nagpur Metro". One India. 7 March 2019. 8 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Maha Metro opens first section of Aqua Line of Nagpur Metro Rail project". Urban Transport News (इंग्रजी भाषेत). 28 January 2020. 2020-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Airport metro station finished product ahead of architectural drawing tweets nagpur metro". Nation Next. 10 September 2019. 11 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "Exhibition on Nagpur metro on view at airport south station". टाइम्स ऑफ इंडिया. 8 March 2019. 9 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Nagpur gets a double decker infra boost flyover viaduct inaugurated in the orange city see details". Thr Financial Express. 17 November 2020. 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Chhatrapati Square flyover to be demolished in September". टाइम्स ऑफ इंडिया. 11 June 2016. 12 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Youth Killed as bike jumps speedbreaker at rahate colony". Nagpur Today. 15 June 2020. 16 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Jaiprakash nagar metro station to open soon". टाइम्स ऑफ इंडिया. 15 November 2019. 16 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Underpass to provide direct link to Khapri metro station from Wardha". The Hitwada. 19 May 2020. 20 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Nagpur Metro greenest in Country here is a look at other cities". इंडियन एक्सप्रेस. 13 June 2019. 15 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "4 More metro stations ready cmrs inspection this month". टाइम्स ऑफ इंडिया. 4 September 2020. 5 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "Metro work on sitabuldi and Prajapati nagar line finished". टाइम्स ऑफ इंडिया. 31 October 2019. 1 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "15 Days on sewage continues to flow into ujjwal nagar wells houses". टाइम्स ऑफ इंडिया. 22 February 2018. 23 February 2018 रोजी पाहिले.
- ^ "Site of Lokmanya Nagar metro station changed". टाइम्स ऑफ इंडिया. 6 March 2017. 7 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "CMRS clears vasudeo nagar metro station". टाइम्स ऑफ इंडिया. 18 January 2020. 19 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "Lokmanya-Subhash Nagar metro stretch likely to be ready soon". टाइम्स ऑफ इंडिया. 17 March 2019. 18 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Construction of new engineers metro station reach 3 completed". The live Nagpur. 24 August 2019. 25 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "Jhansi Rani square munje chowk road closed for a month". टाइम्स ऑफ इंडिया. 26 November 2020. 27 November 2020 रोजी पाहिले.
- ^ a b "Shankar Nagar, Rachna Junction metro stations get CRMS clearance". Nagpur Today (इंग्रजी भाषेत). 5 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "Four more Metro stations ready, CMRS inspection this month | Nagpur News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 5 January 2021 रोजी पाहिले.