ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक
Appearance
| ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक | |
|---|---|
| स्थानक तपशील | |
| पत्ता |
ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रस्ता, नागपूर भारत |
| गुणक | 21°11′09″N 79°07′11″E / 21.185793°N 79.119670°E |
| फलाट | २ |
| मार्गिका | केशरी |
| वाहनतळ | नाही |
| इतर माहिती | |
| विद्युतीकरण | होय |
| मालकी | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. |
| आधीचे नाव | - |
| स्थान | |
|
| |
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) |
|---|
| . |
ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] पहिले स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे प्रथम स्थानक आहे.येथूनच ही मार्गिका सुरू होते.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
- ↑ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). 2022-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-22 रोजी पाहिले.
- ↑ "डीपीआर" (PDF). मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ, पान क्र. १३/४८ (इंग्रजी मजकूर). 2022-06-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-12-24 रोजी पाहिले.