चेन्नई मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चेन्नई मेट्रो
मालकी हक्क चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड
स्थान भारत चेन्नई, तामिळ नाडू
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी ११७ कि.मी.
एकुण स्थानके ४१
सेवेस आरंभ इ.स. २०१४
संकेतस्थळ http://www.chennaimetrorail.gov.in/
मार्ग नकाशा

Chennai metro map1.png

चेन्नई मेट्रो (तमिळ: சென்னை மெட்ரோ ரயில்)' ही चेन्नई शहरामध्ये बांधली जात असलेली एक जलद परिवहन रेल्वेसेवा आहे. ह्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ५४ किमी लांबीचे २ मार्ग बांधण्यात येत असून २०१४ साली सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मार्ग[संपादन]

मार्ग टर्मिनस सुरुवात लांबी
(किमी)
भुयारी
(किमी)
भुयारी स्थानके एलेव्हेटेड
स्थानके
मार्ग १ वॉशरमनपेट चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०१४ २३.१ १४.३ ११
मार्ग २ चेन्नई सेंट्रल सेंट थॉमस माउंट २०१४ २२ ९.७

वरील दोन्ही मार्ग चेन्नई उपनगरी रेल्वेशी जोडले जातील

बाह्य दुवे[संपादन]