Jump to content

जयपूर मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयपूर मेट्रो
दुमजली उन्नत मार्गिकेवर चालणारी जयपूर मेट्रो
मालकी हक्क जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
स्थान जयपूर, राजस्थान, भारत ध्वज भारत
वाहतूक प्रकार मेट्रो
मार्ग
मार्ग लांबी ९.६३ किमी कि.मी.
एकुण स्थानके
दैनंदिन प्रवासी संख्या १७,६४९ (नोव्हेंबर २०१७)
सेवेस आरंभ ३ जून २०१५
कार्यकारी अधिकारी निहाल चंद गोयल, (एम डी)
मुख्यालय खनिज भवन, सी स्किम, जयपूर.
संकेतस्थळ जयपूर मेट्रो
मार्ग नकाशा

जयपूर मेट्रो ही भारतातील राजस्थानच्या जयपूर शहरासाठी असणारी एक जलद परिवहन प्रणाली आहे.[]मानसरोवर ते चांदपोलबाजार या पहिल्या टप्प्याचे बांधकाम १३ नोव्हेंबर २०१०ला सुरू झाले.हा टप्पा ९.६३ किमी लांबीचा आहे. [][] हे बांधकाम सन २०१४ मध्ये पूर्ण झाले. कमिश्नर ऑफ मेटो रेल सेफ्टी यांची मंजूरी मिळाल्यावर, या मेट्रोची सेवा ३ जून २०१५ मध्ये मानसरोवर ते चांदपोल या मार्गावर प्रत्यक्षात सुरू झाली.[]कोलकाता मेट्रो, दिल्ली मेट्रो, बंगळूरू मेट्रो, गुरगाव मेट्रोमुंबई मेट्रोनंतरची ही भारतातील सहावी मेट्रो रेल्वे सेवा आहे. तसेच, तीन मजली उन्नत रस्ता व मेट्रो मार्गिका असणारी ही भारतातील प्रथमच मेट्रो सेवा आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "How metro rail networks are spreading across India".
  2. ^ "Jaipur Metro A Brief Note on the Project" (PDF). JMRC. p. 2. 4 मार्च 2016 रोजी मूळ पान (pdf) पासून संग्रहित. 3 जून 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  3. ^ "Jaipur: Metro project to begin on Saturday". NDTV.
  4. ^ http://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/jaipur-metro-witnesses-steep-fall-in-ridership/articleshow/56900576.cms