कोची मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोची मेट्रो
Kochi Metro logo.png
मालकी हक्क केरळ मेट्रो रेल लिमिटेड
स्थान कोची, केरळ
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी २५.६ कि.मी.
एकुण स्थानके २२
दैनंदिन प्रवासी संख्या ६५,०००
सेवेस आरंभ १७ जून २०१७
मार्ग नकाशा

Kochi Metro Map.png

कोची मेट्रो ही भारताच्या कोची शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. २५.६ किमी लांबीच्या कोची मेट्रोच्या मार्गिकेवर एकूण २२ स्थानके असून भारतीय रेल्वेच्या एर्नाकुलम जंक्शन, एर्नाकुलम टाउन इत्यादी अनेक रेल्वे स्थानकांना कोची मेट्रो जोडते. तसेच केरळमधील जलमार्ग देखील ह्या मेट्रोद्वारे जोडले गेले आहेत.

बाहय् दुवे[संपादन]