मला या साच्यात Legend या शब्दा ऐवजी विवरण असे करून हवे आहे.मी प्रयत्न केला पण मला जमले नाही. कोणी कृपया मदत करावी.--अभिराम (चर्चा) ०७:५४, २१ डिसेंबर २०१८ (IST)Reply[reply]
आपले आभार मानतो सर. धन्यवाद.--अभिराम (चर्चा) १४:४९, २१ डिसेंबर २०१८ (IST)Reply[reply]