Jump to content

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
राष्ट्रीय संघटना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना फुटबॉल फेडरेशन (Nogometni/Fudbalski Savez Bosne i Hercegovine)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
प्रमुख स्टेडियम बिलिनो पोल्ये
फिफा संकेत BIH
सद्य फिफा क्रमवारी २५
फिफा क्रमवारी उच्चांक १३ (ऑगस्ट २०१३)
फिफा क्रमवारी नीचांक १७३ (सप्टेंबर १९९६)
सद्य एलो क्रमवारी २४
एलो क्रमवारी उच्चांक २१ (जून २०१३)
एलो क्रमवारी नीचांक ८७ (ऑक्टोबर १९९९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया 2–0 बॉ. आणि ह. बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
(तिराना, आल्बेनिया; ३० नोव्हेंबर १९९५)
सर्वात मोठा विजय
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉ. आणि ह. 7–0 एस्टोनिया Flag of एस्टोनिया
(झेनिका, बॉ. आणि ह.; १० सप्टेंबर २००८)
लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन 1–8 बॉ. आणि ह. बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
(फाडुट्स, लिश्टनस्टाइन; ७ सप्टेंबर २०१२)
सर्वात मोठी हार
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 5–0 बॉ. आणि ह. बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
(कोर्दोबा, आर्जेन्टिना, १४ मे १९९८)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: २०१४)

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना फुटबॉल संघ (बॉस्नियन/क्रोएशियन/सर्बियन: Nogometna/Fudbalska reprezentacija Bosne i Hercegovine; सिरिलिक वर्णमाला: Ногометна/Фудбалска репрезентација Боснe и Херцеговинe) हा फुटबॉल खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे प्रतिनिधित्व करतो. बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाने २०१४ फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]