Jump to content

बाद-फेरी स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिंगल-एलिमिनेशन टूर्नामेंट या पानावरून पुनर्निर्देशित)

बाद-फेरी असलेल्या खेळ स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामधील पराभूत खेळाडू अथवा संघ स्पर्धेच्या बाहेर पडतो किंवा स्पर्धेमधून बाद होतो. ह्याउलट साखळी-सामने स्पर्धा ह्या प्रकारामध्ये प्रत्येक खेळाडूला पूर्वनियोजित संख्येचे सामने खेळण्याची संधी मिळते. टेनिस ह्या खेळामधील बहुसंख्य स्पर्धा बाद-फेरी प्रकाराच्या आहेत.

टेनिस

[संपादन]

ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये प्रत्येक प्रकारात १२८ खेळाडू भाग घेतात व प्रत्येक फेरीमध्ये निम्मे खेळाडू बाद होतात व उर्वरित पुढील फेरीमध्ये जातात.

  • पहिली फेरी - १२८ खेळाडू
  • दुसरी फेरी - ६४ खेळाडू
  • तिसरी फेरी - ३२ खेळाडू
  • चौथी फेरी - १६ खेळाडू
  • उपांत्यपूर्व फेरी - ८ खेळाडू
  • उपांत्य फेरी - ४ खेळाडू
  • अंतिम फेरी - २ खेळाडू

उदा. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील महिला एकेरीच्या अंतिम तीन फेऱ्या.

  उप-उपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                                       
  1  रशिया दिनारा साफिना  
9  बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का  
   रशिया दिनारा साफिना    
  २०  स्लोव्हाकिया दॉमिनिका सिबुल्कोव्हा    
२०  स्लोव्हाकिया दॉमिनिका सिबुल्कोव्हा  
     रशिया मरिया शारापोव्हा    
     रशिया दिनारा साफिना  
   रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा  
     रोमेनिया सोराना सिर्स्तेआ 3    
३०  ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसुर    
  ३०  ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसुर
   रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा  
 रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
   अमेरिका सेरेना विल्यम्स  

फुटबॉल

[संपादन]

फुटबॉल खेळामध्ये साखळी व बाद ह्या दोन्ही प्रकारांचा वापर केला जातो. फिफा विश्वचषक अथवा युएफा यूरो इत्यादी स्पर्धांमध्ये सुरुवातीस साखळी सामने खेळवून बाद फेरीसाठी संघांची निवड केली जाते. त्यापुढील स्पर्धा बाद फेरीची असून पराभूत संघ स्पर्धेबाहेर फेकला जातो. उदा. २०१० फिफा विश्वचषकामध्ये १६ संघ बाद फेरीमध्ये पोचले.

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
२६ जून – पोर्ट एलिझाबेथ (सामना ४९)            
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  
२ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ५८)
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  १  
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  १(४)
२६ जून – रुस्टेनबर्ग (सामना ५०)
   घानाचा ध्वज घाना  १(२)  
 Flag of the United States अमेरिका  १
६ जुलै – केप टाउन (सामना ६१)
 घानाचा ध्वज घाना    
  उरुग्वेचा ध्वज उरुग्वे   २
२८ जून – डर्बन (सामना ५३)
    Flag of the Netherlands नेदरलँड्स    
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  
२ जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ५७)
 स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया   १  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  
२८ जून – जोहान्सबर्ग (सामना ५४)
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील  १  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  
११ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६४)
 चिलीचा ध्वज चिली  ०  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स   ०
२७ जून – जोहान्सबर्ग (सामना ५२)
   स्पेनचा ध्वज स्पेन  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  
३ जुलै – केप टाउन (सामना ५९)
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको   १  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना   ०
२७ जून – ब्लूमफॉंटेन (सामना ५१)
   जर्मनीचा ध्वज जर्मनी    
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
७ जुलै – डर्बन (सामना ६२)
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  १  
  जर्मनीचा ध्वज जर्मनी   ०
२९ जून – प्रिटोरिया (सामना ५५)
   स्पेनचा ध्वज स्पेन     तिसरे स्थान
 पेराग्वेचा ध्वज पेराग्वे  ०(५)
३ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६०) १० जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ६३)
 जपानचा ध्वज जपान  ०(३)  
  पेराग्वेचा ध्वज पेराग्वे  ०  उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  २
२९ जून – केप टाउन (सामना ५६)
   स्पेनचा ध्वज स्पेन      जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 स्पेनचा ध्वज स्पेन  १
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०  


क्रिकेट

[संपादन]

क्रिकेट खेळामधील बहुसंख्य स्पर्धांमध्ये साखळी व बाद अशा दोन्ही फेरींचा वापर करण्यात येतो.

कबड्डी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]