Jump to content

एरन रेडमंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरन जेम्स रेडमंड (२३ सप्टेंबर, इ.स. १९७९ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा देशांतर्गत स्पर्धांमधून ओटॅगो वोल्ट्स संघाकडून खेळतो. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगस्पिन गोलंदाजी करीत असे.

न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.