द ओव्हल
Appearance
(ओव्हल मैदान, लंडन या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | केनिंग्टन, लंडन, इंग्लंड |
स्थापना | १८४५ |
आसनक्षमता | २३,५०० |
प्रचालक | सरे |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
६ सप्टेंबर १८८०: इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम क.सा. |
२३ जुलै २०१२: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका |
प्रथम ए.सा. |
७ सप्टेंबर १९७३: इंग्लंड वि. वेस्ट इंडीज |
अंतिम ए.सा. |
३१ ऑगस्ट २०१२: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका |
यजमान संघ माहिती | |
सरे काउंटी क्रिकेट क्लब (१८४६ – सद्य) | |
शेवटचा बदल जून २०१३ स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर) |
. द ओव्हल (अधिकृत नाव: द किया ओव्हल) हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लॅंबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे युनायटेड किंग्डममधील सर्वात पहिले तर मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट मैदान आहे. क्रिकेटबरोबरच येथे फुटबॉल व रग्बी युनियन खेळांचे सामने देखील खेळवले गेले आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]- सरे संकेतस्थळ Archived 2021-03-09 at the Wayback Machine.
- क्रिकइन्फोवरील पान
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत