ह्युन-जुन सुक
Appearance
(सुक ह्युन-जुन या पानावरून पुनर्निर्देशित)
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | ह्युन-जुन सुक | ||
जन्मदिनांक | २९ जून, १९९१ | ||
जन्मस्थळ | चंग्जू, चुंगबुक, दक्षिण कोरिया | ||
उंची | १.९० मी | ||
मैदानातील स्थान | स्ट्रायकर |
ह्युन-जुन सुक (२९ जून, इ.स. १९९१ - ) हा दक्षिण कोरियाचा फुटबॉल खेळाडू आहे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |