क्रेग कमिंग
Appearance
क्रेग डेरेक कमिंग (ऑगस्ट ३१, इ.स. १९७५:तिमारू, न्यू झीलँड - ) हा
न्यूझीलंडकडून ११ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.