१९९८ ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९९८ ब्रिटीश ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)

१९९८ ब्रिटिश ग्रांप्री ही १२ जुलै, १९९८ रोजी झालेली फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत मायकेल शुमाखरने जिंकली.