१९९० इटालियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९० इटालियन ग्रांप्री ही सप्टेंबर ९, इ.स. १९९० रोजी इटलीतील मोंत्सा येथे पार पडलेली फॉर्म्युला वन शर्यत होती. या स्पर्धेत ब्राझिलियन चालक आयर्टन सेना याने अव्वल स्थान पटकावले, तर एलेन प्रोस्टगेऱ्हार्ड बेर्गर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.