Jump to content

१९९० आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
११वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बीजिंग, चीन
भाग घेणारे संघ ३३
खेळाडू ४,५९५
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ २२ सप्टेंबर
सांगता समारंभ ७ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष यांग शांगकुन
< १९८६ १९९४ >


१९९० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची ११वी आवृत्ती चीन देशाच्या बीजिंग शहरात २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर, इ.स. १९९० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. ह्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

सहभागी देश

[संपादन]

पदक तक्ता

[संपादन]
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन १८३ १०७ ५१ ३४१
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ५४ ५४ ७३ १८१
जपान ध्वज जपान ३८ ६० ७६ १७४
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १२ ३१ ३९ ८२
इराण ध्वज इराण १८
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १२
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया २१ ३०
कतार ध्वज कतार
थायलंड ध्वज थायलंड १७
१० मलेशिया ध्वज मलेशिया
११ भारत ध्वज भारत १४ २३
१२ मंगोलिया ध्वज मंगोलिया १७
१३ Flag of the Philippines फिलिपिन्स १०
१४ सीरिया ध्वज सीरिया
१५ ओमान ध्वज ओमान
१६ चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ १० २१ ३१
१७ हाँग काँग ध्वज हाँग काँग
१८ श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९ सिंगापूर ध्वज सिंगापूर
२० बांगलादेश ध्वज बांगलादेश
२१ म्यानमार ध्वज म्यानमार
२२ सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
२२ लाओस ध्वज लाओस
२२ मकाओ ध्वज मकाओ
२२ नेपाळ ध्वज नेपाळ
एकूण ३१० ३०९ ३५७ ९७६

बाह्य दुवे

[संपादन]