हिंगणा माउंट व्ह्यू मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंगणा माउंट व्ह्यू मेट्रो स्थानक
हिंगणा माउंट व्ह्यू मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता हिंगणा माउंट व्ह्यू, हिंगणा रोड, नागपूर
भारत
फलाट
मार्गिका अ‍ॅक्वा
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी महामेट्रो
आधीचे नाव -
स्थान
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 419 ओळीत: No value was provided for longitude.
महाराष्ट्रमधील स्थान
नागपूर मेट्रो अ‍ॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम)
प्रजापतीनगर
वैष्णोदेवी चौक
आंबेडकर चौक
टेलिफोन एक्स्चेंज
चितारओळी चौक
अग्रसेन चौक
दोसर वैश्य चौक
नागपूर रेल्वे स्थानक नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
कॉटन मार्केट
सिताबर्डी
झाशी राणी चौक
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स
शंकरनगर चौक
एलएडी चौक
धरमपेठ महाविद्यालय
सुभाषनगर
रचना रिंग रोड जंक्शन
वासुदेवनगर
बंसीनगर
लोकमान्यनगर
हिंगणा माउंट व्ह्यू
.

हिंगणा माउंट व्ह्यू मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] एकविसावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
  2. ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हेही बघा[संपादन]