स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्पेस कॅप्सुल रिक्व्हरी प्रयोग या पानावरून पुनर्निर्देशित)
एसआरई कुपी

स्पेस कॅप्सुल रिकव्हरी एक्सपेरिमेंट (एसआरई) हा उपग्रह पृथ्वीवर परत आणण्यास भारतीय अवकाश शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत.

प्रयोग[संपादन]

  • ५५० किलो वजनाचा हा उपग्रह, कार्टोसॅट- २ यासह चार उपग्रह एकत्रितपणे पीएसएलव्ही या उपग्रहवाहकाने १० जानेवारीला अवकाशात नेले होते.
  • एसआरई कुपीच्या साह्याने अवकाशातच गुरुत्वाकर्षणासंबंधी दोन प्रयोग करण्यात आले.
  • परत येताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर होणारे घर्षण यशस्वीपणे सहन केल्यानंतर पॅराशूट सिस्टिमने कुपीचा वेग कमी करण्यात आला व त्याद्वारे एसआरई कुपी पृथ्वीवर कसलेही नुकसान न होता परत आली.
  • ५५० किलो वजनाचा हा उपग्रह ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता श्रीहरिकोटापासून १४० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात बुडाला. त्याचे नेमके ठिकाण भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सापडले होते.
  • एसआरईची कुपी शोधुन ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) तळावर पाठविण्यात आली.