Jump to content

सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साक्रामेंटो (कॅलिफोर्निया) या पानावरून पुनर्निर्देशित)
सॅक्रामेंटो
Sacramento
अमेरिकामधील शहर


ध्वज
सॅक्रामेंटो is located in कॅलिफोर्निया
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटोचे कॅलिफोर्नियामधील स्थान
सॅक्रामेंटो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°33′20″N 121°28′8″W / 38.55556°N 121.46889°W / 38.55556; -121.46889

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८३९
क्षेत्रफळ २५९.३ चौ. किमी (१००.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २५ फूट (७.६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४,६६,४८८
  - घनता १,७९९ /चौ. किमी (४,६६० /चौ. मैल)
  - महानगर २५,२७,१२३
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
cityofsacramento.org


सॅक्रामेंटो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅलिफोर्निया खोऱ्याच्या उत्तर अमेरिकन नदी आणि सॅक्रामेंटो नदीच्या संगमावर वसले असून ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या असलेले सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील सहाव्या तर अमेरिकेमधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले सॅक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटो येथे हलवण्यात आली. सध्या सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे.

साक्रामेंटो किंग्ज हा एन.बी.ए. संघ येथील सर्वात मोठा व्यावसायिक संघ आहे.

शहर रचना

[संपादन]
साक्रामेंटो शहर

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: