मुंडा भाषासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंडा भाषासमूहाचे भारतातील स्थान

मुंडा हा ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील एक उपसमूह असून संथाळी, हो, भूमिजमुंडारी ह्या प्रामुख्याने झारखंडओडिशा राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा मुंडा समूहातील प्रमुख भाषा आहेत. मुंडा भाषासमूहाचे मूळ अज्ञात असून ह्या भाषांचे कंबोडियाव्हियेतनाममधील ख्मेर तसेच व्हियेतनामी ह्या भाषांसोबत साधर्म्य आढळते.