Jump to content

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा)यांची आवृत्ती 1743574 परतवली.
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Sandesh9822 (चर्चा)यांची आवृत्ती 1743576 परतवली.
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
#पुनर्निर्देशन [[बाबासाहेब अांबेडकर]]

==प्रस्तावना==

{{करिता|'''आंबेडकर'''|आंबेडकर (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = [[बोधिसत्व]]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
| नाव =
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र =Dr. Bhimrao Ambedkar.jpg
| चित्र आकारमान = 250px
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक = तरूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर
| क्रम =
| पद = [[राज्यसभा|राज्यसभेचे सदस्य]] ([[मुंबई राज्य]])
| कार्यकाळ_आरंभ = [[एप्रिल ३|३ एप्रिल]] [[इ.स. १९५२|१९५२]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]]
| राष्ट्रपती = [[राजेंद्र प्रसाद]]
| पंतप्रधान = [[जवाहरलाल नेहरू]]
| क्रम1 =
| पद1 = [[कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार|भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ1 = [[ऑगस्ट १५|१५ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]]
| कार्यकाळ_समाप्ती1 = [[ऑक्टोबर ६|६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५१|१९५१]]
| सम्राट1 =
| राष्ट्रपती1 = [[राजेंद्र प्रसाद]]
| पंतप्रधान1 = [[जवाहरलाल नेहरू]]
| गव्हर्नर-जनरल1 = [[लाईस माऊंटबेटन]]
[[चक्रवर्ती राजगोपालाचारी]]
| मागील1 = पद स्थापित
| पुढील1 = [[चारू चंद्र बिस्वार]]
| मतदारसंघ1 =
| क्रम2 =
| पद2 =[[:en:Constituent Assembly of India|भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष]]
| कार्यकाळ_आरंभ2 = [[ऑगस्ट २९|२९ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]]
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[जानेवारी २४|२४ जानेवारी]] [[इ.स. १९५०|१९५०]]
| उपराष्ट्रपती2 =
| उपपंतप्रधान2 =[[वल्लभभाई पटेल]]
| डेप्युटी2 =
| लेफ्टनंट2 =
| सम्राट2 =
| राष्ट्रपती2 =
| पंतप्रधान2 =
| राज्यपाल2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| मतदारसंघ2 =
| बहुमत2 =
| क्रम3 =
| पद3 = [[:en:Viceroy's Executive Council|मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री, व्हाईसरॉयचे कार्यकारी मंडळ]]
| कार्यकाळ_आरंभ3 = [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९४२|१९४२]]
| कार्यकाळ_समाप्ती3 = [[ऑक्टोबर २०|२० ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६|१९४६]]
| मागील3 = [[:en:Feroz Khan Noon|फेरोज खान नून]]
| क्रम4 =
| पद4 = मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेता
| कार्यकाळ_आरंभ4 = [[इ.स. १९३७]]
| कार्यकाळ_समाप्ती4 = [[इ.स. १९४२]]
| गव्हर्नर-जनरल4 =
| क्रम5 =
| पद5 = मुंबई विधानसभेचे सदस्य
| कार्यकाळ_आरंभ5 = [[इ.स. १९३७]]
| कार्यकाळ_समाप्ती5 = [[इ.स. १९४२]]
| गव्हर्नर-जनरल5 =
| क्रम6 =
| पद6 = मुंबई विधिमंडळाचे सदस्य
| कार्यकाळ_आरंभ6 = [[डिसेंबर]] [[इ.स. १९२६]]
| कार्यकाळ_समाप्ती6 = [[इ.स. १९३७]]
| गव्हर्नर-जनरल6 =
| जन्मदिनांक = [[१४ एप्रिल]], [[इ.स. १८९१]]
| जन्मस्थान = [[महू]], [[मध्य प्रांत]], [[ब्रिटिश भारत]]
(सध्या [[भीम जन्मभूमी]], [[डॉ. आंबेडकर नगर]], [[मध्य प्रदेश]])
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1956|12|6|1891|4|14}}
| मृत्युस्थान = [[नवी दिल्ली]], [[दिल्ली]], [[भारत]]
(सध्या [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]], [[दिल्ली]])
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]] {{flag|IND|}}
| पक्ष = {{•}}[[स्वतंत्र मजूर पक्ष]]
{{•}}[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]
{{•}}[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]
| शिक्षण = {{•}}[[मुंबई विद्यापीठ]]
{{•}}[[कोलंबिया विद्यापीठ]]
{{•}}[[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]]
{{•}}ग्रेज इन्, लंडन
{{•}}बॉन विद्यापीठ, जर्मनी
| इतरपक्ष = '''सामाजिक संस्था''' :
{{•}} [[बहिष्कृत हितकारिणी सभा]]
{{•}} [[समता सैनिक दल]]

'''शैक्षणिक संस्था''' :
{{•}} [[डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी]]
{{•}} [[द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट]]
{{•}} [[पिपल्स एज्युकेशन सोसायटी]]

'''धार्मिक संस्था''' :
{{•}} [[भारतीय बौद्ध महासभा]]
| आई = [[भीमाबाई सकपाळ]]
| वडील = [[रामजी सकपाळ]]
| पती =
| पत्नी = {{•}} [[रमाबाई आंबेडकर]]
(विवाह १९०६ - निधन १९३५)

{{•}} [[सविता आंबेडकर]]
(विवाह १९४८ - निधन २००३)
| नाते = '''[[आंबेडकर कुटुंब]]''' पहा
| अपत्ये = [[यशवंत आंबेडकर]]
| निवास = [[राजगृह]], मुंबई
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| सही = Dr. Babasaheb Ambedkar Signature.svg
| संकेतस्थळ =
| तळटीपा =

'''डॉ. भीमराव रामजी आंबेडकर''' (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' नावाने लोकप्रिय, हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजनीतिज्ञ]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदा व न्याय मंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय राज्यघटनेचे]] शिल्पकार, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक आणि [[भारत|प्रजासत्ताक भारताचे]] पिता होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-16}}</ref> भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना '[[बाबासाहेब]]' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.

[[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या शिक्षण संस्थांमधून [[अर्थशास्त्र]] विषयात [[डॉक्टरेट]] पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी [[कायदा]], [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक [[अर्थशास्त्रज्ञ]], [[प्राध्यापक]] आणि [[वकील]] होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यासाठी]] प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना '[[बोधिसत्व]]' उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह [[बौद्ध धर्म]] स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये, त्यांना मरणोत्तर '[[भारतरत्‍न]]' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.<ref>[http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015]</ref> इ.स. २०१२ मध्ये, "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
==संदर्भ==

२१:५३, ९ मार्च २०२० ची आवृत्ती

प्रस्तावना

बोधिसत्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

कार्यकाळ
३ एप्रिल १९५२ – ६ डिसेंबर १९५६
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ
१५ ऑगस्ट १९४७ – ६ ऑक्टोबर १९५१
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
मागील पद स्थापित
पुढील चारू चंद्र बिस्वार

कार्यकाळ
२९ ऑगस्ट १९४७ – २४ जानेवारी १९५०

कार्यकाळ
२० जुलै १९४२ – २० ऑक्टोबर १९४६
मागील फेरोज खान नून

मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेता
कार्यकाळ
इ.स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधानसभेचे सदस्य
कार्यकाळ
इ.स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधिमंडळाचे सदस्य
कार्यकाळ
डिसेंबर इ.स. १९२६ – इ.स. १९३७

जन्म १४ एप्रिल, इ.स. १८९१
महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत
(सध्या भीम जन्मभूमी, डॉ. आंबेडकर नगर, मध्य प्रदेश)
मृत्यू ६ डिसेंबर, १९५६ (वय ६५)
नवी दिल्ली, दिल्ली, भारत
(सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत ध्वज IND
राजकीय पक्ष  • स्वतंत्र मजूर पक्ष
• शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
• रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
मागील इतर राजकीय पक्ष सामाजिक संस्था :
• बहिष्कृत हितकारिणी सभा
• समता सैनिक दल

शैक्षणिक संस्था :
• डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
• द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
• पिपल्स एज्युकेशन सोसायटी

धार्मिक संस्था :
• भारतीय बौद्ध महासभा
आई भीमाबाई सकपाळ
वडील रामजी सकपाळ
पत्नी  • रमाबाई आंबेडकर
(विवाह १९०६ - निधन १९३५)

• सविता आंबेडकर
(विवाह १९४८ - निधन २००३)
नाते आंबेडकर कुटुंब पहा
अपत्ये यशवंत आंबेडकर
निवास राजगृह, मुंबई
शिक्षण  • मुंबई विद्यापीठ
• कोलंबिया विद्यापीठ
• लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
• ग्रेज इन्, लंडन
• बॉन विद्यापीठ, जर्मनी
धर्म बौद्ध धर्म
सही डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांची सही

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक आणि प्रजासत्ताक भारताचे पिता होते.[] भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना 'बाबासाहेब' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.

कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना 'बोधिसत्व' उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर 'भारतरत्‍न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

संदर्भ

1. ^ "Bhimrao Ambedkar". c250.columbia.edu. 2018-03-16 रोजी पाहिले.
2. ^ Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015