राज्यशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राज्य, शासन वा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रांमधील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र होय. चार उप शाखा वीट राज्यशास्त्र विभागणी.

राज्यशास्त्र या विषयात राज्यघटनांंचा अभ्यास केला जातो.त्याचबरोबर राजकीय पक्षांचा अभ्यास केला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

राज्यशास्त्र बद्दल थोडी माहीती देणार आहे राज्यशास्त्र 10 वी 11व 12 साठी आहे.व यु.जी.आणि पी.जी.साठी सुद्धा आहे.

    जागतिकीकरण म्हणजे काय उदा. कोणत्याही देशातुन कच्चा माल मिळवता आला पाहीजे . जागतिकिकरणाच्या प्रक्रियेचे स्वरुप . खालील प्रमाणे    1 मुक्त अर्थव्यवस्था     2 नवा स्पर्धावाद 3 गुंतवणुकिची संधी 4 शहराचा विकास 5 माहिती तंत्रन्यानाचा

१) राज्यशास्त्र म्हणजे काय?

 एका अर्थाने राज्यसंस्था वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पध्दतशीर अभ्यास,याला राज्यशास्त्र म्हणता येईल परंतु हा अभ्यास केवळ त्या संस्थेचा नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्तीच्या वर्तनाचा आहे. राज्याच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने व्यक्तीचे जे वर्तन होते त्याचा असल्यास प्रामुख्याने या विषयात केला जातो.