"सिंगापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''→ [[सिंगापूर (देश)|सिंगापूर]]''' (देश)


{{माहितीचौकट देश
'''→ [[सिंगापूर (वेल्हा)|सिंगापूर]]''' (गाव)
|राष्ट्र_प्रचलित_नाव = सिंगापूर
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = {{Collapsible list |title= <center>सिंगापूरचे प्रजासत्ताक<center> | <center>{{lang|en|Republic of Singapore}} {{en icon}}</center><center>{{lang|ms|Republik Singapura}} {{ms icon}}</center><center>{{lang|zh-cn|新加坡共和国}} {{zh icon}}</center><center>{{lang|ta|சிங்கப்பூர் குடியரசு}} {{ta icon}}</center>}}
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag_of_Singapore.svg
|राष्ट्र_चिन्ह = Shield of Singapore.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationSingapore2.png
|राष्ट्र_नकाशा = CIA World Factbook map of Singapore (English).png
|ब्रीद_वाक्य = "Majulah Singapura" (मलाय)<br />"निरंतर पुढे, सिंगापूर"
|राजधानी_शहर = [[सिंगापूर शहर]]
|सर्वात_मोठे_शहर =
|सरकार_प्रकार = सांसदीय प्रजासत्त्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[सेल्लपन रामनाथन]]
|पंतप्रधान_नाव = [[ली श्येन लूंग]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = [[मजुला सिंगापूरा]]
|राष्ट्र_गान =
|established_event1 = स्थापना
|established_date1 = २९ जानेवारी १८१९<ref name="UT">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://inic.utexas.edu/asnic/countries/singapore/Singapore-History.html |शीर्षक=Singapore: History |प्रकाशक=Asian Studies Network Information Center |अ‍ॅक्सेसदिनांक=2 November 2007}}</ref>
|established_event2 = [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य
|established_date2 = ३१ ऑगस्ट १९६३
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = [[ऑगस्ट ९]], [[इ.स. १९६५|१९६५]] ([[मलेशिया]]पासून विलग)
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]<ref name="pmo.gov.sg">{{स्रोत बातमी |दुवा=http://www.pmo.gov.sg/News/Transcripts/Minister+Mentor/English+to+remain+master+language.htm |newspaper=The Straits Times |location=Singapore |शीर्षक=English to remain master language |date=14 August 2009 |लेखक=Clarissa Oon |author2=Goh Chin Lian}}</ref><ref name="news.gov.sg">{{cite press release |url=http://www.news.gov.sg/public/sgpc/en/media_releases/agencies/mica/speech/S-20090814-1.html |title=Speech by Minister Mentor Lee Kuan Yew | date =13 August 2009 |publisher=Singapore Government}}</ref><br />[[मलाय भाषा|मलाय]]<br />[[चिनी भाषा|चिनी]]<br />[[तमिळ भाषा|तमिळ]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[सिंगापूर डॉलर]]<br />(SGD)
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १८७
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ७१०.२
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.४४४
|लोकसंख्या_वर्ष = २००९
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ११५
|लोकसंख्या_संख्या = ४९,८७,६००
|लोकसंख्या_घनता = ६,३६९.२
|प्रमाण_वेळ = [[सिंगापूर प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = +८
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ६५
|आंतरजाल_प्रत्यय = .sg
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = २३९.९६६ अब्ज<ref name=imf2>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=576&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=43&pr.y=11 |शीर्षक=Singapore|प्रकाशक=International Monetary Fund|अ‍ॅक्सेसदिनांक=21 April 2010}}</ref>
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ४था
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ५०,५२३
|माविनि_वर्ष=२००७ <!-- Please use the year in which the HDI data refers to and not the publication year -->
|माविनि ={{वाढ}} ०.९४४<ref name="UN">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://hdr.undp.org/en/media/HDR_2009_EN_Complete.pdf |शीर्षक=Human Development Report 2009. Human development index trends: Table G |प्रकाशक=United Nations |अ‍ॅक्सेसदिनांक=5 October 2009}}</ref>
|माविनि_क्रमवारी_क्रमांक=२३ वा
|माविनि_वर्ग=<font color="#009900">अति उच्च</font>
}}
'''सिंगापूर''' हे [[आग्नेय आशिया]]तील [[मलाय द्वीपकल्प|मलाय द्वीपकल्पाच्या]] दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. [[विषुववृत्त|विषुववृत्तापासून]] १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस [[मलेशिया|मलेशियाचा]] [[जोहोर]] प्रांत व दक्षिणेस [[इंडोनेशिया|इंडोनेशियाची]] [[रिआउ बेटे]] आहेत. अवघे ७०४.० कि.मी.<sup>२</sup> (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] सर्वात छोटे राष्ट्र आहे.<br />
सिंगापूर बेटावर [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने]] [[इ.स. १८१९|१८१९]] साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील [[सिंगापूर नदी|सिंगापूर नदीच्या]] मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. [[ओरांग लाउट]] जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर [[मसाला मार्ग|मसाला मार्गावरील]] महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यातील]] सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले.

== इतिहास ==
[[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १८१९|१८१९]] रोजी सर [[थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स]]ने सिंगापूर शहराची स्थापना केली.

[[फेब्रुवारी १५]] [[इ.स. १९४२|१९४२]] या दिवशी सिंगापुरात ब्रिटिश सैन्याने जपानी सैन्यासमोर शरणागती पत्करली. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक [[युद्धबंदी]].

=== नावाची व्युत्पत्ती ===
सिंगापूर हे आजचे इंग्रजी नाव मूळ मलय सिंगपूरा वरून आले. यातला सिंग हा संस्कृत सिंह आणि पुरा हे संस्कृत पुरमचे स्थानिक रुप असल्याचे मानले जाते. म्हणजेच सिंहपुरम या मूळ नावाचे रूप बदलत जाऊन ते सिंगापूर झाले आहे.

== भूगोल ==
सिंगापुरात मुख्य भूमी धरून [[सिंगापूरच्या बेटांची यादी|६३ बेटे]] आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर [[मलाय द्वीपकल्प|मलाय द्वीपकल्पाला]] जोडले आहे. [[जोहोर-सिंगापूर कॉजवे]] हा पूल सिंगापुराला उअत्तरेकडच्या [[जोहोर]] नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो; तर [[तुआस सेकंड लिंक]] हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो. [[जूरोंग बेट]], [[पुलाउ तेकोंग]], [[पुलाउ उबिन]] व [[सेंटोसा]] ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून [[बुकित तिमा]] ही १६६ मी. (५४५ फूट) उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.

=== चतु:सीमा ===
===राजकीय विभाग===
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
===धर्म===
=== शिक्षण ===
===भाषा===
[[चित्र:Singapore Skyline in the Early Morning.JPG|thumb]]
ऐतिहासिक वारश्याने [[मलाय भाषा|मलाय]] ही सिंगापुरातील महत्त्वाची भाषा आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत ’[[माजुला सिंगापुरा]]’ हेदेखील याच भाषेत आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाच्या चार अधिकृत भाषा आहेत: [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[मलाय भाषा|मलाय]], [[मँडरिन चिनी भाषा|मँडरिन चिनी]], [[तमिळ भाषा|तमिळ]]. स्वातंत्र्यानंतर सिंगापूर सरकाराने अधिकृत प्रशासकीय व्यवहारात इंग्लिश भाषेचा पुरस्कार करण्याचे धोरण अवलंबले. सर्वसाधारणतः सर्व सरकारी पत्रके, दस्तऐवज इंग्लिश भाषेत जारी केले जातात; परंतु इतर भाषांतही बहुसंख्य पत्रके, दस्त भाषांतरित केले जातात. शिक्षणातही इंग्लिश ही ’प्रथम भाषा’ म्हणून शिकवली जाते व उर्वरित तीन अधिकृत भाषांपैकी एक भाषा ’द्वितीय भाषा’ म्हणून शिकता येते.<br />
इंग्लिशखेरीज [[मँडरिन चिनी भाषा|मँडरिन चिनी]] ही भाषिकसंख्येने दुसर्‍या क्रमांकाची मोठी भाषा आहे. सुमारे ७०% सिंगापुरी जनता द्वितीय भाषा म्हणून मँडरिन चिनी वापरते.

=== संस्कृती ===
== प्रशासन व राजकारण ==
[[चित्र:Parliament_House_Singapore.jpg|thumb|[[पार्लमेंट हाउस, सिंगापूर|पार्लमेंट हाउस]]]]
सिंगापुरात [[वेस्टमिन्स्टर व्यवस्था|वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर]] आधारित [[संसदीय लोकशाही]] आहे. विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व असणारी एकसभागृही संसद प्रशासनाचे कायदेमंडळ म्हणून काम करते. प्रशासनाचे बहुशः कार्यकारी अधिकार [[पंतप्रधान|पंतप्रधानांच्या]] नेतृत्त्वाखालील [[सिंगापुराचे कॅबिनेट मंत्रिमंडळ|कॅबिनेट मंत्रिमंडळाकडे]] असतात. प्रशासनाच्या सर्वोच्चपदी असणारे [[सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष]] यांचे पद सर्वोच्च मानाचे असले तरीही अकार्यकारी स्वरूपाचे असते. मात्र इ.स. १९९१ पासून राष्ट्रीय राखीव निधीचा वापर व न्यायव्यवस्थेतील पदनियुक्त्यांबाबत [[नकाराधिकार]] वापरण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना बहाल करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची लोकमतानुसार निवडणूक घेण्याची घटनात्मक तरतूद असली तरीही इ.स. १९९३ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आजवर या पदावरील नेमणुका बिनविरोध निवडीनुसारच झाल्या आहेत.

== अर्थतंत्र ==
सिंगापूरची अर्थव्यवस्था हि व्यापार आधारित अत्यंत विकसित भांडवली अर्थव्यवस्था आहे. सिंगापूरमध्ये अमेरिका, जपान आणि युरोपातील ७००० बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सन १९६५ ते १९९५ दरम्यान सिंगापूरची अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी ६ टक्के दराने विकसित झाली व त्यामुळे सिंगापूरच्या लोकांच्या राहणीमानात अमुलाग्र सुधारणा झाली. सिंगापूरची अर्थव्यवस्था जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
=== सर्वसाधारण माहिती ===
* [http://www.sg/ सिंगापूर इन्फोमॅप]
* [http://www.sgdi.gov.sg/ सिंगापूर गव्हर्मेंट डिरेक्टरी इंटरॅक्टिव्ह]
* [http://www.gov.sg/ सिंगापूर सरकाराचे संकेतस्थळ]

=== नकाशे ===
* [http://www.wikimapia.org/#y=1345015&x=103819427&z=11&l=0&m=a विकिमॅपियावरील उपग्रहातून काढलेला सिंगापुराचा नकाशा]

{{आशियातील देश}}
{{आसिआन}}

[[वर्ग:सिंगापूर| ]]
[[वर्ग:आग्नेय आशियाई देश]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:लाल वर्ग असणारे लेख]]

२१:३८, २७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती


सिंगापूर
सिंगापूरचे प्रजासत्ताक

सिंगापूरचा ध्वज सिंगापूरचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Majulah Singapura" (मलाय)
"निरंतर पुढे, सिंगापूर"
राष्ट्रगीत: मजुला सिंगापूरा
सिंगापूरचे स्थान
सिंगापूरचे स्थान
सिंगापूरचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी सिंगापूर शहर
अधिकृत भाषा इंग्लिश[१][२]
मलाय
चिनी
तमिळ
सरकार सांसदीय प्रजासत्त्ताक
 - राष्ट्रप्रमुख सेल्लपन रामनाथन
 - पंतप्रधान ली श्येन लूंग
महत्त्वपूर्ण घटना
 - स्थापना २९ जानेवारी १८१९[३] 
 - युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य ३१ ऑगस्ट १९६३ 
 - स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट ९, १९६५ (मलेशियापासून विलग) 
क्षेत्रफळ
 - एकूण ७१०.२ किमी (१८७वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४४४
लोकसंख्या
 - २००९ ४९,८७,६०० (११५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६,३६९.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २३९.९६६ अब्ज[४] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५०,५२३ अमेरिकन डॉलर (४थावा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९४४[५] (अति उच्च) (२३ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन सिंगापूर डॉलर
(SGD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग सिंगापूर प्रमाणवेळ (यूटीसी+८)
आय.एस.ओ. ३१६६-१ SG
आंतरजाल प्रत्यय .sg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी. (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.
सिंगापूर बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८१९ साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील सिंगापूर नदीच्या मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. ओरांग लाउट जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर मसाला मार्गावरील महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; ब्रिटिश साम्राज्यातील सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले.

इतिहास

फेब्रुवारी ६, १८१९ रोजी सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापूर शहराची स्थापना केली.

फेब्रुवारी १५ १९४२ या दिवशी सिंगापुरात ब्रिटिश सैन्याने जपानी सैन्यासमोर शरणागती पत्करली. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

नावाची व्युत्पत्ती

सिंगापूर हे आजचे इंग्रजी नाव मूळ मलय सिंगपूरा वरून आले. यातला सिंग हा संस्कृत सिंह आणि पुरा हे संस्कृत पुरमचे स्थानिक रुप असल्याचे मानले जाते. म्हणजेच सिंहपुरम या मूळ नावाचे रूप बदलत जाऊन ते सिंगापूर झाले आहे.

भूगोल

सिंगापुरात मुख्य भूमी धरून ६३ बेटे आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर मलाय द्वीपकल्पाला जोडले आहे. जोहोर-सिंगापूर कॉजवे हा पूल सिंगापुराला उअत्तरेकडच्या जोहोर नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो; तर तुआस सेकंड लिंक हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो. जूरोंग बेट, पुलाउ तेकोंग, पुलाउ उबिनसेंटोसा ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून बुकित तिमा ही १६६ मी. (५४५ फूट) उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.

चतु:सीमा

राजकीय विभाग

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

भाषा

ऐतिहासिक वारश्याने मलाय ही सिंगापुरातील महत्त्वाची भाषा आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत ’माजुला सिंगापुरा’ हेदेखील याच भाषेत आहे. सिंगापूर प्रजासत्ताकाच्या चार अधिकृत भाषा आहेत: इंग्लिश, मलाय, मँडरिन चिनी, तमिळ. स्वातंत्र्यानंतर सिंगापूर सरकाराने अधिकृत प्रशासकीय व्यवहारात इंग्लिश भाषेचा पुरस्कार करण्याचे धोरण अवलंबले. सर्वसाधारणतः सर्व सरकारी पत्रके, दस्तऐवज इंग्लिश भाषेत जारी केले जातात; परंतु इतर भाषांतही बहुसंख्य पत्रके, दस्त भाषांतरित केले जातात. शिक्षणातही इंग्लिश ही ’प्रथम भाषा’ म्हणून शिकवली जाते व उर्वरित तीन अधिकृत भाषांपैकी एक भाषा ’द्वितीय भाषा’ म्हणून शिकता येते.
इंग्लिशखेरीज मँडरिन चिनी ही भाषिकसंख्येने दुसर्‍या क्रमांकाची मोठी भाषा आहे. सुमारे ७०% सिंगापुरी जनता द्वितीय भाषा म्हणून मँडरिन चिनी वापरते.

संस्कृती

प्रशासन व राजकारण

पार्लमेंट हाउस

सिंगापुरात वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर आधारित संसदीय लोकशाही आहे. विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व असणारी एकसभागृही संसद प्रशासनाचे कायदेमंडळ म्हणून काम करते. प्रशासनाचे बहुशः कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेट मंत्रिमंडळाकडे असतात. प्रशासनाच्या सर्वोच्चपदी असणारे सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष यांचे पद सर्वोच्च मानाचे असले तरीही अकार्यकारी स्वरूपाचे असते. मात्र इ.स. १९९१ पासून राष्ट्रीय राखीव निधीचा वापर व न्यायव्यवस्थेतील पदनियुक्त्यांबाबत नकाराधिकार वापरण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना बहाल करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची लोकमतानुसार निवडणूक घेण्याची घटनात्मक तरतूद असली तरीही इ.स. १९९३ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आजवर या पदावरील नेमणुका बिनविरोध निवडीनुसारच झाल्या आहेत.

अर्थतंत्र

सिंगापूरची अर्थव्यवस्था हि व्यापार आधारित अत्यंत विकसित भांडवली अर्थव्यवस्था आहे. सिंगापूरमध्ये अमेरिका, जपान आणि युरोपातील ७००० बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सन १९६५ ते १९९५ दरम्यान सिंगापूरची अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी ६ टक्के दराने विकसित झाली व त्यामुळे सिंगापूरच्या लोकांच्या राहणीमानात अमुलाग्र सुधारणा झाली. सिंगापूरची अर्थव्यवस्था जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

संदर्भ

  1. ^ Goh Chin Lian (14 August 2009). The Straits Times. Singapore http://www.pmo.gov.sg/News/Transcripts/Minister+Mentor/English+to+remain+master+language.htm. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Missing |author1= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "Speech by Minister Mentor Lee Kuan Yew" (Press release). Singapore Government. 13 August 2009.
  3. ^ http://inic.utexas.edu/asnic/countries/singapore/Singapore-History.html. 2 November 2007 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=576&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=43&pr.y=11. 21 April 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ (PDF) http://hdr.undp.org/en/media/HDR_2009_EN_Complete.pdf. 5 October 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

सर्वसाधारण माहिती

नकाशे