सिंगापूर प्रमाणवेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिंगापूर प्रमाणवेळ तथा वक्तू पियावै सिंगापुरा (चिनी भाषा: 新加坡標準時間) ही सिंगापूरमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे.

ही वेळ यूटीसी+०८:०० ह्या वेळेला संलग्न आहे.