सिंगापूर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंगापूर
सिंगापूर नदीचे रॅफल्स प्लेस तीरावरून दिसणारे दृश्य
उगम किम सेंग पूल
मुख मरीना बे
पाणलोट क्षेत्रामधील देश सिंगापूर
लांबी ११ किमी (६.८ मैल)

सिंगापूर नदी ही सिंगापुरातील ऐतिहासिक महत्त्वाची नदी आहे. केवळ ११ कि.मी. लांबी असलेली ही नदी किम सेंग पुलाजवळ उगम पावून मरीना बेपाशी समुद्रास मिळते.