Jump to content

ली श्येन लूंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
ली श्येन लूंग (इ.स. २०१०)

ली श्येन लूंग (देवनागरी लेखनभेद: ली स्येन लूंग; सोपी चिनी लिपी: 李显龙 ; पारंपरिक चिनी लिपी: 李顯龍 ; फीन्यिन: Lǐ Xiǎnlóng ; पेवेजी: Li Hian-liong ; रोमन लिपी: Lee Hsien Loong ;) (फेब्रुवारी १०, इ.स. १९५२ - हयात) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. २००४ सालापासून प्रजासत्ताकाचा तिसरा पंतप्रधान आहे. पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळानंतर २१ मे, इ.स. २०११ रोजी त्याने दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तो माजी पंतप्रधान ली क्वान यू याचा थोरला पुत्र आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "सिंगापूर शासनाच्या मंत्रिमंडळाच्या संकेतस्थळावरील अधिकृत प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)