"जगामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४१: ओळ २४१:
== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
== बाह्य कडे ==
== बाह्य कडे ==
* [http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-110052400049_1.html असा आहे बौद्ध धर्म ]

== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२१:४६, १४ मार्च २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्म हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. जागतिक लोकसंख्येत कमाल २८.८% बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व समस्त बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.

लोकसंख्या

बौद्ध धर्माची लोकसंख्या हि वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) आहे. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३][४] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लाम, हिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज आहे आणि ही लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्म हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे आहे.

एका सर्वेक्षणानूसार बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. बौद्ध धर्माची सुरूवात ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या उदयापूर्वीच झाली आणि याच दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म आहे असे सर्वेक्षण सांगते.[५] यांत बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून मोठा असल्याचे सांगितले गेले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही १.२० अब्ज आहे.

अन्य सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी ४८ कोटी ते ५२ कोटी (जागतीक लोकसंख्येत ७% - ९%) सांगितली आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू नंतर जगातला चौथा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले.[६]

इतिहास

बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.

आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खु, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि मौर्य साम्राज्यातील ९५% प्रजा ही बौद्ध धर्मीय होती.

संप्रदाय

बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय होते त्यातील बरेच नष्ट झाले आणि कमी अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हिनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन यांना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.[७]

महायान

मुख्य लेख: महायान

महायान (पूर्व बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे

थेरवाद

मुख्य लेख: थेरवाद

बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा मोठ्या संख्येने आहे.[८]

वज्रयान

मुख्य लेख: वज्रयान

वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा आणि बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयान हा महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय मानला जातो. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्ररशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक रूपात राहतात. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे.

नवयान

मुख्य लेखविविधा: नवयान आणि नवबौद्ध

नवयान बौद्ध धर्म हा भारतातील मुख्य बौद्ध संप्रदाय आहे. यांस भीमयान असेही म्हटले जाते. २०व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध आंदोलनाने या संप्रदायाची सुरूवात केली होती आणि याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार महाराष्ट्र राज्यात भारतातील ७७% अधिकृत बौद्ध लोकसंख्या आहेत.

बौद्ध देश (लोकसंख्या)

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात याचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि अाग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. महाअमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि यूरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८ हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश (2010-11)
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध प्रमाण (%)
Flag of the People's Republic of China चीन 1,22,50,87,000 91%
जपान ध्वज जपान 12,33,45,000 96%
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम 7,45,78,000 85%
भारत ध्वज भारत 6,79,87,899 06%
थायलंड ध्वज थायलंड 6,46,87,000 95% [९]
म्यानमार ध्वज म्यानमार 4,99,92,000 90%
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 2,46,56,000 54%
Flag of the Republic of China तैवान 2,21,45,000 93%[१०]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया 1,76,56,000 72%
श्रीलंका ध्वज श्रीलंका 1,60,45,600 75%[११][१२]
कंबोडिया ध्वज कंबोडिया 1,48,80,000 97%
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया 80,75,400 03%
हाँग काँग ध्वज हाँग काँग 65,87,703 93%
मलेशिया ध्वज मलेशिया 63,47,220 22%
नेपाळ ध्वज नेपाळ 62,28,690 22%
लाओस ध्वज लाओस 62,87,610 98%
Flag of the United States अमेरिका 61,49,900 02%
सिंगापूर ध्वज सिंगापूर 37,75,666 67%
मंगोलिया ध्वज मंगोलिया 30,55,690 98%
Flag of the Philippines फिलिपिन्स 28,55,700 03%
रशिया ध्वज रशिया 20,96,608 02%
बांगलादेश ध्वज बांग्लादेश 20,46,800 01%
कॅनडा ध्वज कॅनडा 21,47,600 03%
ब्राझील ध्वज ब्राझील 11,45,680 01%
फ्रान्स ध्वज फ्रांस 10,55,600 02%

बौद्ध देश (टक्केवारी)

जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी

सर्वाधिक बौद्ध असलेले देश[१३] बौद्ध टक्केवारी
लाओस ध्वज लाओस 98 % [१४]
मंगोलिया ध्वज मंगोलिया 98 %
कंबोडिया ध्वज कंबोडिया 97 % [१५]
जपान ध्वज जपान 96 % [१६]
साचा:देश माहिती थायलंण्ड 95 % [१७]
भूतान ध्वज भूतान 94 %
Flag of the Republic of China तैवान 93 % [१८][१९][२०]
हाँग काँग ध्वज हाँग काँग 93 %
Flag of the People's Republic of China चीन 91 % [२१]
म्यानमार ध्वज म्यानमार 90 % [२२]
साचा:देश माहिती मकाउ 90 % [२३]
साचा:देश माहिती तिबेट 90 % [२४]
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम 85 % [२५][२६]
श्रीलंका ध्वज श्रीलंका 75 % [२७][२८]
साचा:पताका 75 %[२९]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया 73 %
सिंगापूर ध्वज सिंगापूर 67 %
तुवा (रूस के गणतंत्र) 65 %
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 54 %
कालमिकिया (रूस के गणतंत्र) 50 %[३०][३१]
मलेशिया ध्वज मलेशिया 22 %
नेपाळ ध्वज नेपाळ 21 %
बुर्यातिया (रूस के गणतंत्र) 20 %
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई 17 %
बहुसंख्यक बौद्ध देश

आज विश्व में 20 से अधिक देशों (गणतंत्र राज्य भी) में बौद्ध धर्म बहुसंख्यक या प्रमुख धर्म के रूप में हैं।

अधिकृत बौद्ध देश

विश्व में लाओस, कम्बोडिया, भूटान, थाईलैण्ड, म्यानमार और श्रीलंका यह छह देश "अधिकृत" 'बौद्ध देश' है, क्योंकी इन देशों के संविधानों में बौद्ध धर्म को ‘राजधर्म’ या ‘राष्ट्रधर्म’ का दर्जा प्राप्त है।

खंडनिहाय बौद्ध

देशनिहाय बौद्ध

बौद्ध प्रतिके

बौद्ध तीर्थ स्थळ

बौद्ध सण

हे सुद्धा पहा

बाह्य कडे

संदर्भ

  1. ^ https://www.reddit.com/r/sgiwhistleblowers/comments/3llqlt/on_downplaying_the_number_of_buddhists_worldwide/
  2. ^ http://saharareporters.com/2013/02/22/nigerian-clerics-kicking-god-kissing-dog-ayo-opadokun
  3. ^ http://thetruelordbuddha.blogspot.in/p/buddhism-by-country.html?m=1
  4. ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations
  5. ^ असा आहे बौद्ध धर्म
  6. ^ https://books.google.co.in/books?id=u0sg9LV_rEgC&lpg=PP1&dq=buddhism+introduction&pg=PA5&redir_esc=y#v=onepage&q&f=false
  7. ^ http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-110052400049_1.html
  8. ^ जगामध्ये थेरवाद बौद्ध धर्म [१]
  9. ^ Department of Census and Statistics,The Census of Population and Housing of Sri Lanka-2011
  10. ^ तैवानची बौद्ध लोकसंख्या
  11. ^ बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती[२]
  12. ^ [३]
  13. ^ [४] जगात बौद्ध धर्म
  14. ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists
  15. ^ http://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Cambodia
  16. ^ http://www.infoplease.com/ipa/A0855613.html
  17. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Thailand
  18. ^ http://www.indexmundi.com/taiwan/demographics_profile.html
  19. ^ http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
  20. ^ http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
  21. ^ https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE#cite_note-5
  22. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Freedom_of_religion_in_Myanmar
  23. ^ https://books.google.com/books?id=nF-zCwAAQBAJ&pg=PA46&lpg=PA46&dq=90%25+buddhist+in+macau&source=bl&ots=QeL5srWTvZ&sig=Pf3e93G9iEb2DTbqm3wHeBCV6Vc&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjR1rXU_OPQAhWMuI8KHdr9BcsQ6AEIGDAB
  24. ^ http://www.nepalreisentrek.com/index.php?option=com_content&view=article&id=141&Itemid=434
  25. ^ http://m.vietnambiketours.com/?url=http://www%2evietnambiketours%2ecom%2fvietnam%2dreligion%2ehtml
  26. ^ http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-countries/Vietnam-Asia
  27. ^ http://www.dhammawiki.com/index.php?title=Sri_Lanka
  28. ^ https://www.directtraveller.com/blog/buddhism-and-sri-lankan-cultural-heritage/
  29. ^ %http://www.gettyimages.com/detail/photo/buddhist-temple-christmas-island-royalty-free-image/496848403
  30. ^ http://www.dharmawheel.net/viewtopic.php?f=63&t=1850
  31. ^ http://www.pagef30.com/2009/04/kalmykia-too-weird-and-unique-to-remain.html?m=1