"मराठा (जात)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
संदेश हिवाळे (चर्चा)यांची आवृत्ती 1454907 परतवली. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|''मराठा'' नावाने ओळखली जाणारी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक लढाऊ जात|मराठा (निःसंदिग्धीकरण)}} |
{{हा लेख|''मराठा'' नावाने ओळखली जाणारी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक लढाऊ जात|मराठा (निःसंदिग्धीकरण)}} |
||
महाराष्ट्रातील '''मराठा''' या नावाने ओळखल्या जाणार्या व लढाऊ समजल्या जाणार्या जातीत ९६ तथाकथित उच्च कुले अधिक इतर अनेक कुले आहेत असे समजले जाते. या लेखातील काही मजकुर चुकीचा जाणवल्यास तुम्ही त्यात बदल करू शकतात,जर कुणी यावर अाक्षेप घेत मी तक्रार केल्यामुळे काही बदल झाले असे सांगत असेल तर या गोष्टी हास्यास्पद अाहे <ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/363851/Maratha</ref><ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/285248/India/46986/The-Marathas</ref> |
|||
{{माहितीचौकट समूह |
{{माहितीचौकट समूह |
||
|group = मराठे | |
|group = मराठे | |
२२:२८, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
महाराष्ट्रातील मराठा या नावाने ओळखल्या जाणार्या व लढाऊ समजल्या जाणार्या जातीत ९६ तथाकथित उच्च कुले अधिक इतर अनेक कुले आहेत असे समजले जाते. या लेखातील काही मजकुर चुकीचा जाणवल्यास तुम्ही त्यात बदल करू शकतात,जर कुणी यावर अाक्षेप घेत मी तक्रार केल्यामुळे काही बदल झाले असे सांगत असेल तर या गोष्टी हास्यास्पद अाहे [१][२]
मराठे |
---|
चित्र:Rama Raghoba Rane.jpgचित्र:Smita Patil.jpg |
शिवाजी महाराज • शरद पवार • पृथ्वीराज चव्हाण• रितेश देशमुख • रजनीकांत |
एकूण लोकसंख्या |
लोकसंख्येचे प्रदेश |
|
भाषा |
मराठी |
धर्म |
related = इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यन |
मराठ्यांची उत्पत्ती
मराठा या शब्दाचे संस्क्रुत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा,महारठ्ठा,महारथ,महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संद्या प्राचिनकाळी अत्यंतशौर्यशाली रणधुरंधर क्षञिय राजबिँडे पुरुषांनाच लावित असत.याला आधार रघुवंश सर्ग 6 मधिल पुढिल श्लोक आहे-
"एकोदश सहस्ञाणी योद्धयेद्यस्तु ध्वनिनाम् !शस्ञशास्ञ प्रवीणश्च विद्नयः स महारथः !!
भावार्थ - शस्ञशास्ञात म्हणजे रणविद्येत प्रविण होऊन जो क्षञिय एकटा दहा हजार योद्ध्याबरोबर लढु शकतो त्या रणधुरंधरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात." या संबंधाने डॉ.भांडारकर म्हणतात,"महारथ,महारथी,मरहट्टा व मराठा यांचे संस्क्रुत रुप महाराष्ट्र असे आहे.अर्थात महाराष्ट्र म्हणजे महारथ्यांचा/महारट्ट्यांचा उर्फ मराठा क्षञियांचा देश होय.ख्रिस्ती सनापुर्वी सातव्या शतकात क्षञिय दक्षिणेत आले विँध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशसंबंधाने पाणिनीच्याही पुर्वी कात्यायनाने आपल्या कार्तिकात उल्लेख केला आहे.हा या बाबिस सबळ पुरावा होय.तसेच ख्रिस्ती शकाच्या पुर्वी तिसऱ्या शतकाच्या अशोकाच्या शिलालेखावरुन जास्त पुरावा मिळतो,या लेखात राष्ट्रिक पैठेणिक अशी नावे आढळतात.पैठण येथे राहणार्याना पैठेणिक व हल्लीच्या मराठ्यांचे पुर्वज ते राष्ट्रिक होत.अशोकाच्या कुंडे येथिल शिलालेखात महाभोजाचाही उल्लेख आहे.याप्रमाणे पतंजलीच्या पुर्वि 100 वर्षे उत्तर व दक्षिणेत दळणवळण चालु होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक,महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.(संदर्भ-भांडारक्रुत दक्षिणचा इंग्रजी इतिहास पेज 11)
तसेच हरिवंशात नाग उपनावाच्या क्षञिय राजकन्यापासुन झालेल्या यदुच्या 4 पुत्रांनी सह्याद्रीपासुन थेट कन्याकुमारी पर्यँत 4 राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो.त्याचप्रमाणे विदर्भ देशाचे भोज राजे सोमवंशी असुन ते यदुच्या कुळात उत्पन्न झालेले आहेत असा उल्लेख हरिवंशात आढळतो.यावरुन महाराष्ट्र व वर्हाडात राहणारे लोक चंद्रवंशी यादव-जाधव मराठे क्षञिय होते हे सिद्ध होते.ख्रिस्ति सनापुर्वी 7 व्या शतकापासुन इसवी सनाच्या 3 र्या शतकापर्यँत वर्हाड व महाराष्ट्रावर राष्ट्रे (रठ्ठे) उर्फ महाराष्ट्रे(महारठ्ठे) यांचे राज्य होते.पुढे ते अशोकाचे मांडलिक राजे झाले आणी पुढे स्वतंञ होऊन इ स 6व्या शतकापर्यँत त्यानी राज्ये केली.
मराठ्यांचे प्राचिनत्व -
श्री वाल्मीकि रामायण , अयोध्याकांड,सर्ग 51 श्लोक 6 यात दशरथाला महाराष्ट्रे(महारठ्ठे) विवर्धन असे म्हटले आहे.तसेच इ सनापुर्वी 6व्या शतकात जैन लोकांच्या "क्रुतांग सुञ" या भद्रबाहुने लिहिलेल्या ग्रंथात महाराष्ट्र शब्द आढळतो,तसेच या ग्रंथाच्या आधाराने इ.सनापुर्विच्या दुसऱ्या शामाचार्यानी लिहिलेल्या "श्री प्रद्न्यापना उपांग सुञ"यात महाराष्ट्र शब्द आढळतो. पश्चिम घाटात कार्ल्याजवळ भाजे नामक कोरीव लेणे आहे तेथिल पाण्याच्या हौदावर
"महारथी साकोसिकी पुतसा !विष्णुदत्तसा देयाधमपोदी"
म्हणजे कौशिकपुञ महारथी/महारठी/महारट्टी विष्णुदत्त याने हे बांधले असे लिहिले आहे आणी या लेण्याचा काळ इ स पुर्व 300 वर्षाचा आहे.तसेच मगध देशावर नंदाचे राज्य असताना म्हणजे सुमारे 2300 वर्षापुर्वी वररुची होऊन गेला त्याच्या प्राक्रुत प्रकाश या ग्रंथात "शेषं महाराष्ट्रिवत्" असा उल्लेख आहे यावरुन महाराष्ट्र व मराठा शब्दाचे प्राचिनत्व स्पष्ट होते. तसेच महाराष्ट्रकुलवंशावली ग्रंथात पुढिल श्लोक आढळतो-
"सर्वेषु एक वर्णा ये क्रुष्यादि कर्मतत्परः ! नमस्कारेण मंञेण पंचयद्ना सदैवहि !एषां द्नाति समुद्धोतु कुलानि षण्णवत्यपि ! वंशाश्चत्वार एवाञ सुर्येँचद्रु यदु शेषकः!!"
भावार्थ - महाराष्ट्रिक,महाराष्ट्रे उर्फ मराठे हा एक वर्ण आहे.या वर्णाचे लोक शेतकर्यापासुन राजापर्यँतच्या सर्व कार्यात तत्पर असतात.ते नमस्कारात्मक मंञाने पंचयद्न स्वतःच करतात.आपल्या वर्णाचीँ विवाहादि सर्व कर्मे स्वतः करतात.त्यांच्या जातित 96 कुळे आणी सुर्यवंश,चंद्रवंश ,यदुवंश व शेषवंश असे चार वंश आहेत. यावरुन मराठा व महाराष्ट्र शब्दाची प्राचिनता सिद्ध होते.(संदर्भ = क्षञियांचा इतिहास-भाग 2 डा के बी देशमुख पेज 115 ते 117..... 7).यानंतरचा महत्वाचा पुरावा म्हणजे शंवरभाष्य {इ.सनाचे 3रे शतक} यातील पुढिल वाक्य -
" ननु जनपदपुररक्षणव्रुत्तिमनुपजीत्यपि क्षञिये राजशब्दमांध्राः प्रयुंजते "
यावर कुमारिलाने सातवे शतक पुढिल टिप्पणी जोडली आहे,
"दाक्षिणात्यसामान्येन आंध्राणामिति भाष्यकारेणोक्तम "{मध्ययुगीन भारत भाग}
शवराच्या वेळी महाराष्ट्रात आंध्राचे राज्य होते यामुळे शवर नुसतेच म्हणतो कि,'आंध्रामध्ये क्षञियकर्म करित नसलेले म्हणजे देश किंवा पुर यांचे रक्षण न करणारे क्षञिय सुद्धा आपल्यास राजा असा शब्द लावतात.कुमारिलाच्या वेळी महाराष्ट्र स्वतंञ झाला होता,म्हणुन त्याने असे लिहिले कि,'आंध्रामध्ये क्षञियकर्म करित नसलेले म्हणजे देश किंवा पुर यांचे रक्षण न करणारे क्षञिय सुद्धा आपल्यास राजा असा शब्द लावतात.कुमारिलाच्या वेळी महाराष्ट्र स्वतंञ झाला होता,म्हणुन त्याने असे लिहिले कि,'दाक्षिणात्य सामान्यतः राज्य न करणारे क्षञिय आपल्यास राजा हि पदवी लावतात.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आजही 96 कुळी मराठा राज्य नसताना देखिल स्वतःस राजे म्हणवितात,म्हणजे शवरने 3र्या शतकात व कुमारिलाने सातव्या शतकात वर्णिलेले महाराष्ट्रातीलक्षञिय हे मराठाच होत हेच सिद्ध होते.
इतिहास
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
- छत्रपती शिवाजी महाराज
- छत्रपती संभाजी महाराज
- प्रतापराव गुजर
- तानाजी मालुसरे
- हंबीरराव मोहिते
- धनाजी जाधव
- कान्होजी आंग्रे
- महादजी शिंदे
- संताजी घोरपडे
- दत्ताजी शिंदे
- राम राघोबा राणे
- नामदेव जाधव
- यशवंत घाडगे
- विश्वास नांगरे पाटील
- अजिंक्य रहाणे
- अण्णा हजारे
- अशोक कामटे
- विजय साळसकर
- अशोक चव्हाण
- ज्योतिरादित्य शिंदे
- पृथ्वीराज चव्हाण
- माधवराव शिंदे
- यशवंतराव चव्हाण
- रजनीकांत
- विजय भटकर
- विलासराव देशमुख
- शरद पवार
- संदीप पाटील
- सयाजीराव गायकवाड
- नारायण राणे
- कृष्णा कोंडके
- सयाजी शिंदे
मराठा कुळव्यवस्था
मराठा जात व कुळ व्यवस्था थोडक्यात -
- नाव : मराठा जात
- वर्गीकरण : क्षत्रिय, साहसी, चाणाक्ष, नितीदक्ष, युद्धकर्ते, जमीनदार,संस्कृती जपणारे , पाटील.
- उपप्रकार : "शहाण्णव कुळी"
- लक्षणीय लोकसंख्या असलेली राज्ये : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा तसेच मध्य प्रदेश,गुजरात,
- प्रमुख भाषा : मराठी, तमिळ, तेलुगू, तंजावर मराठी
- प्रमुख धर्म : हिंदू , .
पुस्तके
- आम्ही शहाण्णव कुळी मराठे (लेखक बाबाराव विष्णुराव राणे)
- मराठा ९६ कुळे (लेखक प्रा.रा. कदम)
मराठ्यांचा मागासलेपणा
महाराष्ट्रातील मराठा ही जात आणि त्या जातीची जनता ही मागासलेली आहे, या गृहीतकावर तसे सिद्ध करण्याची जबाबदारी नारायण राणे समितीवर आली. यापूर्वी नेमलेल्या बापट कमिशनने मागासलेपणाचा हा दावा धुडकावून लावला होता.
राणे समितीने अगदी पुराण काळापासून मराठे कसे मागासलेले आहेत, आणि त्यांच्यावर कसा अन्याय होत गेला हे आपल्या रिपोर्टात सांगितले आहे. परशुरामाने पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रिय केली होती, हेही सांगितले आहे. हा रिपोर्ट बनवताना राणे यांनी एकूण साडे अठरा लाख लोकांचे फक्त ११ दिवसात सर्वेक्षण करून हा रिपोर्ट बनवला. या रिपोर्टाच्या आधारे, निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घाईघाईने घेतला. तथापि, या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
- राणे रिपोर्टाची निरीक्षणे आणि शिफारसी
१. मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या ३२ टक्के आहे.
२. उच्च शिक्षण घेणारे मराठे १२ टक्के आहेत.
३. मराठा समाजाला मागास न समजणारा बापट अहवाल फेटाळावा.
- महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाने रिपोर्टवर घेतलेले आक्षेप
१. राज्यात इ.स. १९६२नंतर जातिनिहाय जनगणना झालेली नाही, त्यामुळे मराठे एकूण लोकसंख्येच्या ३२ टक्के आहे हे कशावरून?
२. उच्चशिक्षणातील वैद्यकीय, कृषी आणि व्यापाराशी संबंधित आकडेवारी उपलब्ध नाही.
३ शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा तपशीलही नाही.
४. इ.स.१९८०मधील मंडल अहवाल आणि २०००मधील राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अहवाल यांची राणेंकडून दखल नाही.
५. या अहवालांमधील मते दुर्लक्षून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणता येणार नाही.
- उच्च न्यायालय काय म्हणते?
१. राणे समिती आणि बापट आयोग यांचे अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्यात आले नव्हते, याकडेही उच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे राणे समितीच्या अहवालातील त्रुटी दूर करून सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करू किंवा मराठा आरक्षणासाठी नवे विधेयक आणू, असे सांगणार्या विद्यमान राज्य सरकारला या मुद्द्याचाही विचार करावा लागेल.
२. सर्वोच्च न्यायालयाने इंद्र साहनी प्रकरणात सांगितल्यानुसार राणे समितीची रचना नाही.
३. राणे यांनी केवळ ९ ते १९ फेब्रुवारी या ११ दिवसांत घाईघाईने सर्वेक्षण केले.
४. एन.एम. थॉमस प्रकरणात न्या. फझल अली यांनी १९७६मध्ये दिलेली मते राणे यांनी स्वीकारली; मात्र ती मते इंद्र साहनी खटल्यात फेटाळण्यात आली आहेत.
५. आरक्षणाचे ५० टक्के प्रमाण फक्त विरळात विरळा प्रकरणीच शिथिल होऊ शकते, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. तथापि, मराठा आरक्षण प्रकरण विरळात विरळा कसे आहे, हे सांगण्याचा प्रयत्नही राणे यांनी केला नाही.
६. मंडल आयोगाच्या अहवालानुसार व्यवसाय आणि सामाजिक स्थान लक्षात घेता मराठा समाजाचे अनेक शतके वर्चस्व दिसते. ऐतिहासिक, सामाजिक तपशील पाहिल्यास मराठा समाजातील नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थान १४व्या शतकापासून उच्च होते. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही. याचे आकलन झाल्यानेच राणे समितीने मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवण्याची शिफारस केली.