"आर.पी.आय. (आठवले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
व्यक्तीगत जाहीरात वगळली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप: आर.पी.आय. (आठवले) हा भारतातील आंबेडकरी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. [[रामदास आठवले]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. [[रामदास आठवले]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हे या पक्षाचे चिन्ह आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे.या पक्षाचे [[राष्ट्रीय सचिव]], [[मा. दयाल बहादुरे]] आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप : आर.पी.आय. (आठवले) हा भारतातील आंबेडकरी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. [[रामदास आठवले]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. [[रामदास आठवले]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष [[उतम खोब्रागडे]] आहेत.इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे.

दयाळ बहादुरे यांचा स्वतःचा ‘भारतीय दलित पँथर पार्टी’ नावाचा पक्ष आहे.








१२:५७, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप : आर.पी.आय. (आठवले) हा भारतातील आंबेडकरी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. रामदास आठवले या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष उतम खोब्रागडे आहेत.इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे.

दयाळ बहादुरे यांचा स्वतःचा ‘भारतीय दलित पँथर पार्टी’ नावाचा पक्ष आहे.




पहा : भारतीय रिपब्लिकन पक्ष