Jump to content

"विद्याधर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विद्याधर संभाजीराव गोखले''' ([[जानेवारी ४]], [[इ.स. १९२४]] - [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९९६]]) हे [[मराठी]] पत्रकार व संगीत नाटककार होते.
'''विद्याधर संभाजीराव गोखले''' ([[जानेवारी ४]], [[इ.स. १९२४]] - [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९९६]]) हे [[मराठी]] पत्रकार व संगीत नाटककार होते. मराठी वर्तमानपत्र दैनिक लोकसत्ताचे ते संपादक होते.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
ओळ ५: ओळ ५:


==नाटके==
==नाटके==
* संगीत सुवर्णतुला (१९६०)
* संगीत अमृत झाले जहराचे (१९६५)
* संगीत पंडितराज जगन्नाथ(१९६०)
* संगीत [[मंदारमाला]](१९६३)
* संगीत मदनाची मंजिरी(१९६५)
* संगीत जय जय गौरीशंकर(१९६६)
* बावनखणी(१९८३)
* साक्षीदार(१९६०)
* जावयाचे बंड
* संगीत अमृत झाले जहराचे(१९६५)
* संगीत मेघमल्हार(१९६७)
* संगीत चमकला ध्रुवाचा तारा(१९६९)
* इब्राहिमखान गारदी
* इब्राहिमखान गारदी
* संगीत स्वरसम्राज्ञी(१९७३)
* संगीत चमकला ध्रुवाचा तारा (१९६९)
* संगीत जय जय गौरीशंकर (१९६६)
* रूपरंजनी
* जावयाचे बंड
* सुंदरा मनामध्ये भरली
* संगीत पंडितराज जगन्नाथ (१९६०)
* बरसते सूर्यातुन चंद्रिका
* बरसते सूर्यातुन चंद्रिका
* बावनखणी (१९८३)
* संगीत मदनाची मंजिरी (१९६५)
* संगीत [[मंदारमाला]] (१९६३)
* संगीत मेघमल्हार (१९६७)
* रूपरंजनी
* राणी रूपमती
* राणी रूपमती
* साक्षीदार (१९६०)
* सुंदरा मनामध्ये भरली
* संगीत सुवर्णतुला (१९६०)
* संगीत स्वरसम्राज्ञी (१९७३)



==इतर==
==इतर==
ओळ २९: ओळ ३०:
==गौरव==
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[सातारा]], १९९३
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[सातारा]], १९९३
* पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावानचे संगीत-नाट्य प्रतिष्ठान आहे.
* पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे संगीताचे आणि अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत-नाट्य प्रतिष्ठान आहे.
* मुंबई पत्रकार संघातर्फे दर वर्षी चांगल्या लेखक-पत्रकाराला मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनाबद्दल देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. २०१२ साली हा पुरस्कार ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना प्रदान झाला.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०६:०५, १३ मे २०१६ ची आवृत्ती

विद्याधर संभाजीराव गोखले (जानेवारी ४, इ.स. १९२४ - सप्टेंबर २६, इ.स. १९९६) हे मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते. मराठी वर्तमानपत्र दैनिक लोकसत्ताचे ते संपादक होते.

प्रकाशित साहित्य

  • झंझावात (कादंबरी)

नाटके

  • संगीत अमृत झाले जहराचे (१९६५)
  • इब्राहिमखान गारदी
  • संगीत चमकला ध्रुवाचा तारा (१९६९)
  • संगीत जय जय गौरीशंकर (१९६६)
  • जावयाचे बंड
  • संगीत पंडितराज जगन्नाथ (१९६०)
  • बरसते सूर्यातुन चंद्रिका
  • बावनखणी (१९८३)
  • संगीत मदनाची मंजिरी (१९६५)
  • संगीत मंदारमाला (१९६३)
  • संगीत मेघमल्हार (१९६७)
  • रूपरंजनी
  • राणी रूपमती
  • साक्षीदार (१९६०)
  • सुंदरा मनामध्ये भरली
  • संगीत सुवर्णतुला (१९६०)
  • संगीत स्वरसम्राज्ञी (१९७३)


इतर

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, सातारा, १९९३
  • पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे संगीताचे आणि अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत-नाट्य प्रतिष्ठान आहे.
  • मुंबई पत्रकार संघातर्फे दर वर्षी चांगल्या लेखक-पत्रकाराला मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनाबद्दल देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. २०१२ साली हा पुरस्कार ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना प्रदान झाला.

बाह्य दुवे