चर्चा:विद्याधर गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विद्याधर गोखले[संपादन]

विद्याधर गोखले यांनी संगीत आणि नाट्य क्षेत्रातील शैक्षणिक कार्यासाठी "विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान"ची स्थापना केली. एकषष्ठीला रसिकांनी दिलेल्या ₹७५००० च्या थैलीतून हे कार्य सुरू केले.

 तसेच रंगशारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संगीत रंगभूमीसाठी जवळ जवळ तीन पिढ्यांचे कलाकार, संगीतकार आणि अन्य नाट्यकर्मी प्रकाशात आणले. Pradnya lele (चर्चा) २२:०६, २५ एप्रिल २०१७ (IST)