"एमडीएलआर एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
पहिले वाक्य |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''एमडीएलआर |
'''एमडीएलआर एअरलाइन्स''' ही [[भारत|भारताच्या]] [[हरियाणा|हरयाणा]] राज्यातील [[गुरगांव|गुडगांव]] येथे मुख्य कार्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी [[इ.स. २००७|२००७]] ते [[नोव्हेंबर ५|५ नोव्हेंबर]], [[इ.स. २००९]] पर्यंत कार्यरत होती. नावातले एमडी म्हणजे मुरली धर आणि एलआर म्हणजे लखी राम. या पिता पुत्रांनी ही विमान कंपनी स्थापन केली होती. प्रवासादरम्यान फक्त शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ देणारी ही जगातली पहिली विमान कंपनी होती. |
||
⚫ | |||
==बाह्य दुवे== |
|||
⚫ | |||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:३५, १२ मार्च २०१६ ची आवृत्ती
एमडीएलआर एअरलाइन्स ही भारताच्या हरयाणा राज्यातील गुडगांव येथे मुख्य कार्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी २००७ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २००९ पर्यंत कार्यरत होती. नावातले एमडी म्हणजे मुरली धर आणि एलआर म्हणजे लखी राम. या पिता पुत्रांनी ही विमान कंपनी स्थापन केली होती. प्रवासादरम्यान फक्त शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ देणारी ही जगातली पहिली विमान कंपनी होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |