Jump to content

एमडीएलआर एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एमडीएलआर एअरलाइन्स
विमान वाहतूक कंपनी
स्थापना2007 संपादन
देशभारत संपादन
हबइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादन
मुख्यालयाचे स्थानगुरगांव संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले५ नोव्हेंबर 2009 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.mdlrairlines.in संपादन
IATA airline designator9H संपादन
ICAO airline designatorMDL संपादन

एमडीएलआर एरलाइन्स ही भारताच्या हरयाणा राज्यातील गुडगांव येथे मुख्य कार्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी २००७ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २००९ पर्यंत कार्यरत होती. नावातले एमडी म्हणजे मुरली धर आणि एलआर म्हणजे लखी राम. या पिता पुत्रांनी ही विमान कंपनी स्थापन केली होती. प्रवासादरम्यान फक्त शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ देणारी ही जगातली पहिली विमान कंपनी होती.

गंतव्यस्थाने[]

[संपादन]
देश (राज्य) शहर विमानतळ नोंदी संदर्भ
बिहार गया गया विमानतळ साचा:Terminated
चंदीगड चंदीगड चंदीगड विमानतळ
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुख्य तळ
गोवा गोवा गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ
झारखंड जमशेदपूर सोनारी विमानतळ
झारखंड रांची बिरसा मुंडा विमानतळ दुय्यम तळ
पश्चिम बंगाल कोलकाता नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमानताफा[]

[संपादन]
एमडीएलआर एरलाइन्सची विमाने[]
विमान एकूण प्रवासी नोंदी
सी वाय एकूण
अॅव्हरो आरजे-७० ६४ ७० VT-MDL, VT-MDM, VT-MDN

बाह्य दुवे

[संपादन]
  1. "Route Map". Mdlrairlines.in. 2011-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-09 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Directory: World Airlines Part 3 (2009)". Flight International: 29–90. 2009-04-14.