Jump to content

"पाथर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०: ओळ २०:

'''{{PAGENAME}}''' शहर हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[पाथर्डी तालुका|पाथर्डी तालुक्याचे]] मुख्यालय आहे. ह्या शहरातून [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] जातो.

==भूगोल==
पाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.

==लोकसंख्या==
२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे

== संदर्भ ==
== संदर्भ ==

२२:०५, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

हा लेख पाथर्डी शहराविषयी आहे. पाथर्डी तालुक्याच्या माहितीसाठी पहा, पाथर्डी तालुका

पाथर्डी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या २२,८२७
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२४२८
टपाल संकेतांक ४१४१०२
वाहन संकेतांक महा- १६
निर्वाचित प्रमुख दिनकर पालवे
(नगराध्यक्ष)
प्रशासकीय प्रमुख बी. एम. साबळे
(मुख्याधिकारी)

पाथर्डी शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो.

भूगोल

पाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.

लोकसंख्या

२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे

संदर्भ