"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यातील]] एक शहर आहे. ते [[प्रवरा नदी|प्रवरा]] व म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. |
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यातील]] एक शहर आहे. ते [[प्रवरा नदी|प्रवरा]] व म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. |
||
या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो. 'संगमनेर महाविद्यालय' हे येथील मुख्य महाविद्यालय आहे. तसेच 'सह्याद्री महाविद्यालय' अणि 'सराफ महाविद्यालय' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते |
|||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
ओळ ३४: | ओळ ३५: | ||
त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे |
त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे |
||
*संगमनेर८,१६,६३७ रु |
* संगमनेर८,१६,६३७ रु |
||
*अहमदाबाद व पतवद- ८,८३,३७३रु |
* अहमदाबाद व पतवद- ८,८३,३७३रु |
||
*अकोला ६३,४४६रु |
* अकोला ६३,४४६रु |
||
*बेळवा- ३५,९५५रु |
* बेळवा- ३५,९५५रु |
||
*त्रिम्बक- ८४८२रु |
* त्रिम्बक- ८४८२रु |
||
*जाफराबाद व चांदोरी- २,५२,८६६रु |
* जाफराबाद व चांदोरी- २,५२,८६६रु |
||
*दिंडोरी- ३७,६८४रु |
* दिंडोरी- ३७,६८४रु |
||
*धांदरफळ- १२,८१५रु |
* धांदरफळ- १२,८१५रु |
||
*[[सिन्नर]]- २८,८९०रु |
* [[सिन्नर]]- २८,८९०रु |
||
*[[नाशिक]]- १,६७,७६६रु |
* [[नाशिक]]- १,६७,७६६रु |
||
*वरिया- १,१७,१०३रु |
* वरिया- १,१७,१०३रु |
||
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता. |
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता. |
||
[[चित्र:Sangamnernagarpalika.jpg|250px|right|thumb|संगमनेर नगरपालिका द्वार]] |
[[चित्र:Sangamnernagarpalika.jpg|250px|right|thumb|संगमनेर नगरपालिका द्वार]] |
||
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अॅक्ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर |
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अॅक्ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदार संगमनेर, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे. |
||
कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली. |
कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली. |
१४:१७, १७ जुलै २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संगमनेर | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ६१,९५८ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४२५ |
टपाल संकेतांक | ४२२६०५ |
वाहन संकेतांक | महा १७ |
निर्वाचित प्रमुख | अंजली तांबे (नगराध्यक्ष) |
प्रशासकीय प्रमुख | मुख्याधिकारी (श्री व्दासे) |
संकेतस्थळ | http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Ahmadnagar/places_s.html |
संगमनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील एक शहर आहे. ते प्रवरा व म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो. 'संगमनेर महाविद्यालय' हे येथील मुख्य महाविद्यालय आहे. तसेच 'सह्याद्री महाविद्यालय' अणि 'सराफ महाविद्यालय' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते
इतिहास
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.
त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे
- संगमनेर८,१६,६३७ रु
- अहमदाबाद व पतवद- ८,८३,३७३रु
- अकोला ६३,४४६रु
- बेळवा- ३५,९५५रु
- त्रिम्बक- ८४८२रु
- जाफराबाद व चांदोरी- २,५२,८६६रु
- दिंडोरी- ३७,६८४रु
- धांदरफळ- १२,८१५रु
- सिन्नर- २८,८९०रु
- नाशिक- १,६७,७६६रु
- वरिया- १,१७,१०३रु
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अॅक्ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदार संगमनेर, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.
कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.
संदर्भ
[[१]]
संगमनेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्ल्म याचा इ. स. १००० मधील तामपट येथे सापडला आहे. निजामशाहीत (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ. स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल् प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लंच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लंचीही येथे स्मारके आहेत. उत्तर पेशवाईत संगमनेर हे अकरा परगण्यांचे मुख्यालय होते. पेशवाईतील प्रसिद्घ साडेतीन शहाण्यांपैकी विठ्ठल सुंदर परशरामी, याशिवाय शाहीर अनंत फंदी (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते.
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. नासिक, शिर्डी, शनी शिंगणापूर, भीमाशंकर, भंडारदरा धरण, प्रवरानगर-लोणी, कळसूबाई शिखर इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत.