Jump to content

"ए.पी.जे. अब्दुल कलाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q9513
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| वांशिकत्व =
| वांशिकत्व =
| धर्म = [[मुस्लिम]]
| धर्म = [[मुस्लीम]]
| कार्यक्षेत्र =
| कार्यक्षेत्र =
| कार्यसंस्था =
| कार्यसंस्था =
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम''' (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत), ज्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते, हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतिमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपति' म्हणून लोकप्रिय झाले.
'''अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम''' (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.


== शिक्षण ==
== शिक्षण ==
त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आनण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत शिक्षकांकडून जातिभेदाचे काही कटू अनुभव त्यांना आले.{{संदर्भ हवा}} शाळेत असतनाच गणिताची त्यांना विशेष आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिलेे. या संस्थेतून एहोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी त्यांचे नाते जूळले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.त्यांनी अमेरिकेतील '[[नासा]]' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण पूर्णं केले.
त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील '[[नासा]]' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.


== कार्य ==
== कार्य ==
१९६३ मध्ये ते [[भारतीय अवकाश संशोधन संस्था|भारतीय अवकाश संशोधन संस्थेत]] ([[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्त्रो]]) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही संशोधन मध्ये कार्य केले. '[[विक्रम साराभाई अवकाश केंद्र|विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे]] ते प्रमुख झाले. [[इंदिरा गांधी]] पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा [[डीआरडीओ]]मध्ये आले.
१९६३ मध्ये ते [[भारतीय अवकाश संशोधन संस्था|भारतीय अवकाश संशोधन संस्थेत]] ([[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्रो]]) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.[[इंदिरा गांधी]] पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा [[डीआरडीओ]]मध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लॉंन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या '[[विक्रम साराभाई अवकाश केंद्र|विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे]] ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार[[डीआरडीओ]] चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडालाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.


विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६३ नंतर ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) मध्ये दाखल झाले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करून दाखविले. नंतर साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.


वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, साधेसरळ आहेत. त्यांना रुदवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभुषण', 'पद्यविभुषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेतपूर्ण शाकाहारी आहेत. येत्या वीस वर्षात विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतित करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगून जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.
त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, [[डीआरडीओ]] चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.


== गौरव ==
== गौरव ==
भारत सरकारने '[[पद्मभूषण]]', '[[पद्मविभूषण]]' व १९९८ मध्ये '[[भारतरत्न]]' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
* भारत सरकारने '[[पद्मभूषण]]', '[[पद्मविभूषण]]' व १९९७ मध्ये '[[भारतरत्न]]' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
* सातारा येथील [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थेने]] [[भाऊराव पाटील]] यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त केलेल्या समारोहात डॉ. अब्दुल कलाम यांचा २२-९-२०१३ रोजी भारतभूषण हा पुरस्कार देऊन सन्मान केला.
{| class="wikitable" style="font-size: 90%;" state="collapsed"
{| class="wikitable" style="font-size: 90%;" state="collapsed"
|-
|-
| १९८१
| [[पद्मभूषण]]
| भारत सरकार <ref name="Rediff26Nov" /><ref name="iitm"/>
|-
| १९९०
| [[पद्मविभूषण]]
| भारत सरकार <ref name="Rediff26Nov">{{cite news |दुवा=http://www.rediff.com/news/nov/26kal.htm |शीर्षक=Bharat Ratna conferred on Dr Abdul Kalam |work=[[Rediff.com]] |date=26 November 1997 |accessdate=1 March 2012}}</ref><ref name="iitm"/>
! Year of Award or Honor !! Name of Award or Honor !! Awarding Organization
! Year of Award or Honor !! Name of Award or Honor !! Awarding Organization
|-
|-
| १९९७
| २०११
| [[भारतरत्न]]
| [[आय ई ई ई सभासद पद]]
| भारत सरकार<ref name="mha.nic.in">{{cite web|शीर्षक=List of recipients of Bharat Ratna|publisher=[[Ministry of Home Affairs (India)|Ministry of Home Affairs]], Government of India|दुवा=http://www.mha.nic.in/pdfs/Recipients-BR.pdf|format=PDF|accessdate=1 March 2012}}</ref><ref name="iitm"/>
| [[IEEE]]<ref>{{cite web|url=http://www.ieee.org/documents/hon_mem_rl.pdf |title=IEEE Honorary Membership Recipients |publisher=[[IEEE]] |accessdate={{Start date|2011|8|28|df=y}}}}</ref>
|-
|-
| १९९७
| २०१०
| [[Indira Gandhi Award for National Integration]]
| [[डॉक्टर ऑफ इंजीनीरिंग]]
| भारत सरकार <ref name="iitm"/>
| [[वाटरलू विद्यापीठ]]<ref>{{cite web|शीर्षक=Yet another honorary doctorate for Kalam|दुवा=http://news.rediff.com/report/2010/oct/06/yet-another-honorary-doctorate-for-kalam.htm|work=6 October 2010|प्रकाशक=[[रेडिफ.कॉम]]|accessdate=13 March 2012}}</ref>
|-
|-
| १९९८
| २००९
| वीर सावरकर पुरस्कार
| [[हूवर पदक]]
| भारत सरकार
| ASME Foundation, USA<ref>{{cite news|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/India/Kalam-chosen-for-Hoover-Medal/articleshow/4321760.cms|शीर्षक=Former President Kalam chosen for Hoover Medal|date=27 March 2009|work=[[Indiatimes]]|accessdate=30 October 2010|location=New York}}</ref>
|-
|-
| २०००
| २००९
| Ramanujan Award
| International von Kármán Wings Award
| [[California Institute of Technology]], U.S.A<ref>{{cite web|दुवा=http://www.galcit.caltech.edu/ahs/recipients/2009Kalam.html |शीर्षक=Caltech GALCIT International von Kármán Wings Award |publisher=galcit.caltech.edu|accessdate=1 March 2012}}</ref>
| Alwars Research Centre, Chennai<ref name="iitm">{{cite web|शीर्षक=Dr. Abdul Kalam's Diverse Interests: Prizes/Awards|दुवा=http://www.techmotivator.iitm.ac.in/TGTech%20APJ.htm#1|publisher=[[Indian Institute of Technology Madras]]|accessdate=1 March 2012}}</ref>
|-
| २००८
| [[Doctor of Engineering]] ([[Honoris Causa]])
| [[Nanyang Technological University]], Singapore<ref>{{cite web|दुवा=http://news.ntu.edu.sg/pages/newsdetail.aspx?URL=http://news.ntu.edu.sg/news/Pages/NR2008_Aug26.aspx&Guid=3728913b-4ced-4d53-b9c3-f17ed2bdaa78&Category=&MonthGroup=808 |शीर्षक=Dr Abdul Kalam, former President of India, receives NTU Honorary Degree of Doctor of Engineering |publisher=[[Nanyang Technological University]] |date={{Start date|2008|8|26|df=y}} |accessdate={{Start date|2011|8|28|df=y}}}}</ref>
|-
|-
| २००७
| २००७
ओळ ७७: ओळ ८५:
| [[University of Wolverhampton]], U.K<ref>{{cite news|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-10-23/uk/27960584_1_p-j-abdul-kalam-wolverhampton-creative-leadership |शीर्षक=Kalam conferred Honorary Doctorate of Science |work=[[The Economic Times]] |date=23 October 2007|accessdate=1 March 2012}}</ref>
| [[University of Wolverhampton]], U.K<ref>{{cite news|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-10-23/uk/27960584_1_p-j-abdul-kalam-wolverhampton-creative-leadership |शीर्षक=Kalam conferred Honorary Doctorate of Science |work=[[The Economic Times]] |date=23 October 2007|accessdate=1 March 2012}}</ref>
|-
|-
| २००८
| २०००
| [[Doctor of Engineering]] ([[Honoris Causa]])
| Ramanujan Award
| [[Nanyang Technological University]], Singapore<ref>{{cite web|दुवा=http://news.ntu.edu.sg/pages/newsdetail.aspx?URL=http://news.ntu.edu.sg/news/Pages/NR2008_Aug26.aspx&Guid=3728913b-4ced-4d53-b9c3-f17ed2bdaa78&Category=&MonthGroup=808 |शीर्षक=Dr Abdul Kalam, former President of India, receives NTU Honorary Degree of Doctor of Engineering |publisher=[[Nanyang Technological University]] |date={{Start date|2008|8|26|df=y}} |accessdate={{Start date|2011|8|28|df=y}}}}</ref>
| Alwars Research Centre, Chennai<ref name="iitm">{{cite web|शीर्षक=Dr. Abdul Kalam's Diverse Interests: Prizes/Awards|दुवा=http://www.techmotivator.iitm.ac.in/TGTech%20APJ.htm#1|publisher=[[Indian Institute of Technology Madras]]|accessdate=1 March 2012}}</ref>
|-
|-
| २००९
| १९९८
| [[हूवर पदक]]
| वीर सावरकर पुरस्कार
| ASME Foundation, USA<ref>{{cite news|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/India/Kalam-chosen-for-Hoover-Medal/articleshow/4321760.cms|शीर्षक=Former President Kalam chosen for Hoover Medal|date=27 March 2009|work=[[Indiatimes]]|accessdate=30 October 2010|location=New York}}</ref>
| भारत सरकार
|-
|-
| २००९
| १९९७
| International von Kármán Wings Award
| [[Indira Gandhi Award for National Integration]]
| [[California Institute of Technology]], U.S.A<ref>{{cite web|दुवा=http://www.galcit.caltech.edu/ahs/recipients/2009Kalam.html |शीर्षक=Caltech GALCIT International von Kármán Wings Award |publisher=galcit.caltech.edu|accessdate=1 March 2012}}</ref>
| भारत सरकार <ref name="iitm"/>
|-
|-
| २०१०
| १९९७
| [[डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग]]
| [[भारतरत्न]]
| भारत सरकार<ref name="mha.nic.in">{{cite web|शीर्षक=List of recipients of Bharat Ratna|publisher=[[Ministry of Home Affairs (India)|Ministry of Home Affairs]], Government of India|दुवा=http://www.mha.nic.in/pdfs/Recipients-BR.pdf|format=PDF|accessdate=1 March 2012}}</ref><ref name="iitm"/>
| [[वॉटरलू विद्यापीठ]]<ref>{{cite web|शीर्षक=Yet another honorary doctorate for Kalam|दुवा=http://news.rediff.com/report/2010/oct/06/yet-another-honorary-doctorate-for-kalam.htm|work=6 October 2010|प्रकाशक=[[रेडिफ.कॉम]]|accessdate=13 March 2012}}</ref>
|-
|-
| २०११
| १९९०
|न्यू यॉर्कच्या Institute of Electrical and Electronics Engineers या संस्थेचे समासदत्व.
| [[पद्मविभूषण]]
| [[IEEE]]<ref>{{cite web|url=http://www.ieee.org/documents/hon_mem_rl.pdf |title=IEEE Honorary Membership Recipients |publisher=[[IEEE]] |accessdate={{Start date|2011|8|28|df=y}}}}</ref>
| भारत सरकार <ref name="Rediff26Nov">{{cite news |दुवा=http://www.rediff.com/news/nov/26kal.htm |शीर्षक=Bharat Ratna conferred on Dr Abdul Kalam |work=[[Rediff.com]] |date=26 November 1997 |accessdate=1 March 2012}}</ref><ref name="iitm"/>
|-
|-
| १९९८१
| [[पद्मभूषण]]
| भारत सरकार <ref name="Rediff26Nov" /><ref name="iitm"/>
|}
|}


== डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकिर्द ==
== डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द ==


* जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
* जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
* शिक्षण श्वात्र्झ हायस्कूल, रामनाथपुरम. पदवी, सेंट जोसेफ कॉलेज, तिरूची येथे पदविका (एरोनॉटिकल इंजिनियरींग) चेन्नई घेतली .
* शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
* १९५८ सिनियर सायंटिफिक असिस्टंट, डी.आर.डी.ओ. (प्रोटोटाईप हॉवरक्रॉफट तयार केले.) संचालक डी.आर.डी.ओ. हैद्राबाद.
* १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
* १९६२ भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी, बंगलोरस्थित च्या कार्यक्रमात एरोडायनॅमिक्स डिझाइन, फायबर रिईन्फोर्सड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
* १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएन्फोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
* १९६३ ते ७१ विक्रम साराभाई यांच्याबरोबर कार्यरत. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल प्रोग्रॅम प्रमुख, विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर, थिरूवंतपुरम(ISRO)
* १९६३ ते ७१ : विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
* १९७८ ते ८६ प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर कार्यरत.
* १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
* १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
* १९७९ संचालक श्र्ळद्यी ी ी उड्डाण कार्यक्रम
* १९७९ ते ८० थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्ट. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी उपग्रह प्रक्षेपित)
* १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी उपग्रह प्रक्षेपित)
* १९८१ पद्मभूषण.
* १९८१ : पद्मभूषण.
*१९८५ त्रिशुल या अग्नीबाणाची निर्मिती.
* १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
* १९८८ पृथ्वी अग्नीबाणाची रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती.
* १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
* १९८९ अग्नी या अग्नीबाणाची निर्मिती.
* १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
* १९९० आकाश व नाग या अग्नीबाणाची निर्मिती.
* १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
* १९९१ वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम. बी. टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एल. सी. ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
* १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
* १९९४ 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
* १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
* २५ नोव्हें. १९९८ भारतरत्न बहुमान प्राप्त.
* २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा बहुमान प्राप्त.
* २००१ सेवेतून निवृत्त.
* २००१ : सेवेतून निवृत्त.
* २००२ भारताच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार.
* २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार.


{{क्रम
{{क्रम

२१:१४, २३ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

ए.पी.जे. अब्दुल कलाम

पूर्ण नावअबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म १५ ऑक्टोबर १९३१
रामेश्वर
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म मुस्लीम
पुरस्कार पद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न
वडील जैनुलाबदिन अब्दुल

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लॉंन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.


गौरव

१९८१ पद्मभूषण भारत सरकार [][]
१९९० पद्मविभूषण भारत सरकार [][] Year of Award or Honor Name of Award or Honor Awarding Organization
१९९७ भारतरत्न भारत सरकार[][]
१९९७ Indira Gandhi Award for National Integration भारत सरकार []
१९९८ वीर सावरकर पुरस्कार भारत सरकार
२००० Ramanujan Award Alwars Research Centre, Chennai[]
२००७ King Charles II Medal Royal Society, U.K[][]
२००७ Honorary Doctorate of Science University of Wolverhampton, U.K[]
२००८ Doctor of Engineering (Honoris Causa) Nanyang Technological University, Singapore[]
२००९ हूवर पदक ASME Foundation, USA[]
२००९ International von Kármán Wings Award California Institute of Technology, U.S.A[]
२०१० डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग वॉटरलू विद्यापीठ[१०]
२०११ न्यू यॉर्कच्या Institute of Electrical and Electronics Engineers या संस्थेचे समासदत्व. IEEE[११]

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द

  • जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
  • शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
  • १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
  • १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएन्फोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
  • १९६३ ते ७१ : विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
  • १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
  • १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
  • १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी उपग्रह प्रक्षेपित)
  • १९८१ : पद्मभूषण.
  • १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
  • १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
  • १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
  • १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
  • २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा बहुमान प्राप्त.
  • २००१ : सेवेतून निवृत्त.
  • २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार.
मागील:
के.आर. नारायणन
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२जुलै २५, २००७
पुढील:
प्रतिभा पाटील

संदर्भ

  1. ^ a b Rediff.com. 26 November 1997 http://www.rediff.com/news/nov/26kal.htm. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d e . Indian Institute of Technology Madras http://www.techmotivator.iitm.ac.in/TGTech%20APJ.htm#1. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (PDF). Ministry of Home Affairs, Government of India http://www.mha.nic.in/pdfs/Recipients-BR.pdf. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ The Hindu. 12 July 2007 http://www.hindu.com/2007/07/12/stories/2007071253391300.htm. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ The Economic Times. 11 July 2007 http://articles.economictimes.indiatimes.com/2007-07-11/news/27675690_1_president-kalam-p-j-abdul-kalam-road-map. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ The Economic Times. 23 October 2007 http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-10-23/uk/27960584_1_p-j-abdul-kalam-wolverhampton-creative-leadership. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ . Nanyang Technological University. ऑगस्ट २६, इ.स. २००८ (2008-08-26) http://news.ntu.edu.sg/pages/newsdetail.aspx?URL=http://news.ntu.edu.sg/news/Pages/NR2008_Aug26.aspx&Guid=3728913b-4ced-4d53-b9c3-f17ed2bdaa78&Category=&MonthGroup=808. ऑगस्ट २८, इ.स. २०११ (2011-08-28) रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Indiatimes. New York. 27 March 2009 http://timesofindia.indiatimes.com/India/Kalam-chosen-for-Hoover-Medal/articleshow/4321760.cms. 30 October 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ . galcit.caltech.edu http://www.galcit.caltech.edu/ahs/recipients/2009Kalam.html. 1 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ 6 October 2010 http://news.rediff.com/report/2010/oct/06/yet-another-honorary-doctorate-for-kalam.htm. 13 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ "IEEE Honorary Membership Recipients" (PDF). IEEE. ऑगस्ट २८, इ.स. २०११ (2011-08-28) रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)