विकिपीडिया:संचिका चढवा
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
हे पान विकिपीडियावर प्रतिमा आणि बहुमाध्यमे चढविण्यासाठी आहे. प्रतिमा(छायाचित्र) आणि माध्यम-संचिका(चलचित्र ध्वनीमुद्रीका इत्यादी) बाबत प्रश्न विचारण्यासाठी येथे किंवा तुमचे खाते नसेल तर प्रतिमा चढवण्यासाठी येथे कृपया जा. नवा लेख तयार करण्यासाठी, कृपया लेख निष्णात पहा. प्रश्न कुठे विचारावेत हे तुम्हाला सापडेल किंवासंपादनाचे प्रयोग करता येतील. तुम्ही सार्वजनिक अधिपत्याखालील, किंवा जीएनयू फ्री डॉक्युमेंटेशन परवान्याखालील किंवा क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्याखालील समावेशीते चढवित असाल, तर तो परवाना मागे घेता येत नाही
तुम्ही प्रतिमा किंवा माध्यमाची मुक्त संचिका चढवित आहात काय?
कृपया ती विकिमीडिया कॉमन्सवर या फॉर्मद्वारे चढवा.
कॉमन्सवर चढविलेले जिन्नस विकिपीडिया किंवा इतर विकिमिडिया प्रकल्पांमध्ये वापरणे शक्य होते, मुक्त प्रतिमांचे आणि बहुमाध्यमांचे केंद्रीभूत भांडार तयार करायला मदत होते. जर तुमच्याकडे एकत्रित प्रवेश (म्हणजे?), सुविधा असेल तर ती तुम्ही कॉमन्सवर वापरू शकता.
जर तुम्ही आमच्या प्रतिमाविषयक धोरणांशी परिचित असाल आणि कोणता परवाना लागू होतो हे आधीच माहिती असेल तर थेट संचिका चढविण्याच्या फॉर्मकडे जा.
हे माध्यम कुठून आले आहे ?
- ही / हे सर्वस्वी माझी निर्मिती/काम आहे.
- हे मुक्त परवान्या अंतर्गत परवानगी देणार्या इतर कुणाचे काम आहे
- हे आमेरिकी फेडरल शासनाचे काम आहे (NOT state or local government)
- हे फ्लिकरवरील एक काम आहे
- हे एक प्रसिद्धीकरिता वितरीत छायाचित्र आहे जाहिरातीतील, प्रेस कीट , किंवा तत्सम स्रोतातील
- ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण fair use प्रतिमा आहे
- हे एक एकल गीताचे किंवा संग्रहाचे आवरणपृष्ठ आहे
- हा एका गीताचा एक ध्वनी- नमुना आहे
- हे पुस्तक, डीव्हीडी, वृ्त्तपत्र, मॅगझिन किंवा त्या सम स्रोताचे मुखपृष्ठ किंवा इतर पान आहे.
- ही चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, संगणक खेळ, संकेतस्थळ,संगणक कार्यक्रम, संगीताचा व्हिडीओ किंवा त्यासम स्रोताची एक पडद्यावरची प्रतिमा आहे.
- हा एक संघटना, छाप (ब्रॅंड), उत्पादन, सार्वजनिक सुविधा, किंवा अन्य बाबीचा लोगो आहे.
- हे पोस्टाच्या स्टँपचे,अथवा चलनी नोटेचे छायाचित्र आहे
- हे एका संकेतस्थळावरचे(वेबसाईटवरचे) छाया/चित्र आहे