वहीदा रेहमान
Appearance
(वहीदा रहमान या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वहीदा रहमान | |
---|---|
वहीदा रहमान | |
जन्म |
वहीदा रहमान ३ फेब्रुवारी १९३८ चेंगलपेट (चेन्नई) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
वडील | एम. ए. रेहमान |
आई | मुमताज बेगम |
पती | कमलजीत तथा शशी रेखी |
अपत्ये | दोन. मुलगा सोहेल रेखी, मुलगी काश्वी रेखी. |
वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात 3 फेब्रुवारी १९३८ला झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली असली, तरी त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. .
वहीदा रहमान यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट
[संपादन]- अदालत
- अल्ल्लारखाँ
- आज की धारा
- आदमी
- आधार
- उलफ़त की नयी मंज़िलें
- एक फूल चार काँटे
- एक दिल सौ अफ़सानें
- ओम जय जगदीश
- कभी कभी
- कागज़ के फूल
- काला बाज़ार
- कूली
- कोहरा
- कौन अपना कौन पराया
- ख़ामोशी
- गर्ल फ़्रेन्ड
- गाईड
- घुँघरू
- चाँदनी
- चौदहवी का चाँद
- जस्टिस
- ज़िदगी ज़िंदगी
- ज्वालामुखी
- ज्योती बने ज्वाला
- 12 ओ क्लॉक
- तीसरी क़सम
- त्रिशूल
- त्रिसंध्या
- दर्पण
- दिल दिया दर्द लिया
- दिल का राजा
- दिल्ली 6
- धरती
- धरम काँटा
- नमक हलाल
- नमकीन
- नीलकमल
- पथ्थर के सनम
- पालकी
- प्यासा
- प्यासी आँखें
- प्रेमपुजारी
- फागुन
- बाज़ी
- बायें हाथ का खेल
- बीस साल बाद
- मकरंद
- मज़बूर
- मन की आँखें
- मन मंदिर
- मशाल
- महान
- मुझे जीने दो
- मेरी भाभी
- मैंनें गाँधी को नहीं मारा
- रंग दे बसंती
- राखी
- रूप की रानी चोरोंका राजा
- रेशमा और शेरा
- लम्हें
- लव्ह इन बॉम्बे
- वॉटर
- विश्वरूप-२
- शगुन
- शतरंज
- सनी
- सवाल
- साहब बीबी और गुलाम
- सिंहासन
- सी.आय.डी.
- सुबह ओ श्याम
- सोलवाँ साल
- स्वयम्
- हम दोनों
- हिम्मतवाला
वहीदा रहमान यांचे अन्य भाषांतील चित्रपट
[संपादन]- अभिजन (बंगाली)
- अलीबाबावु 40 तिरुदगळु (तामीळ)
- कालम् मरी पोचू (तामीळ)
- चुक्कलो चंद्रदु (तेलुगू)
- जयसिंह (तेलुगू)
- 15 Park Avenue (इंग्रजी आणि बगाली)
- बंगावरु कलालु (तेलुगू)
- रोजुलु मरायी (तेलुगू)
- विश्वरूपम् - 2 (तामीळ)
- सिंहासन (तेलुगू)
पुरस्कार
[संपादन]- वहीदा रहमान यांना गाईड (१९६५) व नील कमल (१९६८) या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
- रेशमा और शेरा (१९७१) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
- १९७२ साली वहीदा रहमान यांना पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले..[ संदर्भ हवा ] (एकाच वर्षी दोन पुरस्कार?)
- इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी चित्रपट पुरस्कार (२०१३)
- फिल्मफेरचा आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलचा असे दोन जीवनगौरव पुरस्कार
- बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा 'तीसरी कसम’ला पुरस्कार
- मध्य प्रदेश सरकारचा किशोरकुमार अलंकरण पुरस्कार (२०१८-१९)
- 53 वाँ दादासाहेब फाळके पुरस्कार
वहीदा रहमान यांच्या जीवनाविषयी आणि कारकिर्दीविषयी लिहिली गेलेली पुस्तके
[संपादन]- कॉन्व्हर्सेशन विथ वहिदा रहमान (मूळ इंग्रजी, लेखिका नसरीन मुन्नी कबीर) - वहीदा रहमान यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक. मराठी अनुवाद, ‘वहिदा रेहमान : हितगुजातून उलगडलेली’, अनुवादक मिलिंद चंपानेरकर