अमरनाथ खराडे
Appearance
अमरनाथ खराडे Amarnath Kharade | |
---|---|
जन्म |
२५ एप्रिल १९९१ मिरज |
निवासस्थान | सांगली / मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | अभिनेता |
कारकिर्दीचा काळ | 2013 पासून |
प्रसिद्ध कामे | लागिरं झालं जी |
मूळ गाव | सांगली |
उंची | ५.६" |
ख्याती | अभिनय |
वडील | सुभाष खराडे (फाऊंडर दैनिक ललकार वृत्तपत्र) |
आई | अरूणा खराडे |
अमरनाथ खराडे हा एक मराठी अभिनेता व दिग्दर्शक आहे. लागिरं झालं जी या मराठी दूरचित्रवाणी मालिकेपासून याने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.[१][२]
चित्रपट
[संपादन]- लग्न मुबारक
- चॉकलेट
- डिअर लव्ह (आगामी)
दूरचित्रवाणी मालिका (अभिनय)
[संपादन]- लागिरं झालं जी (जमीर)
- टोटल हुबलाक
- तुझ्या इश्काचा नादखुळा (चिराग)
दिग्दर्शन
[संपादन]- मिशन टांगा पलटी (मराठी वेब मालिका)
- एस २
- डिनर
- स्ट्रेस
- हेल्प
- सोच
- द लाईन
- सावज
- एनर्जी
गाणी
[संपादन]- एकटा मी चालतो (२०२०)
- घिन घिनाकिन घिन
- तू जवळ ये ना
- मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
- स्वप्नपरी
- विठ्ठल माझा पावतो
- आला रे आला मोरया
संदर्भ
[संपादन]- ^ "From Monalisa Bagal to Kiran Gaikwad: Take a look at the star cast of upcoming show Total Hublak". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-06-17. 2021-03-27 रोजी पाहिले.
- ^ Bahukhandi, Shubham. "Marathi Lagna Mubarak Movie Review & Ratings Audience Response Live Updates Hit or Flop". www.dekhnews.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-27 रोजी पाहिले.