आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था
Jump to navigation
Jump to search
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था हे भारताच्या मुंबई शहरात मुख्य आवार असलेले अभिमत विद्यापीठ आहे. याची स्थापना १९७०मध्ये वस्तीविभागणी प्रशिक्षण आणि संशोधन केन्द्र या नावाने झाली. १९५६मध्ये याचे नामकरण आंतरराष्ट्रीय वस्ती संशोधन संस्था असे झाले व १९८५ मध्ये सध्याचे नाव देण्यात आले. याच वेळी या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.[१]
स्थान[संपादन]
देवनार, मुंबई ४०००८८
शैक्षणिक घटक[संपादन]
या विद्यापीठाचे ७ विभाग आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "UGC Act-1956" (PDF). mhrd.gov.in/. Secretary, University Grants Commission. 1 February 2016 रोजी पाहिले.