स्टारडस्ट पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्टारडस्ट पुरस्कार (इंग्लिश: Stardust Awards, स्टारडस्ट अ‍ॅवॉर्ड्स ;) हे स्टारडस्ट या चित्रपटविषयक नियतकालिकाने इ.स. २००३ सालापासून सुरू केलेले, हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगिरीसाठी दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. हिंदी चित्रपटांमधील उदयोन्मुख कलावंतांसाठी विविध पुरस्कारवर्गांमध्ये हे पुरस्कार जाहीर होतात.

बाह्य दुवे[संपादन]