मिफ्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटर ॲवॉर्ड्‌स, अर्थात मिफ्ता, (अर्थ: आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट व नाट्य पुरस्कार ; इंग्लिश: Marathi International Film and Theatre Awards) हे मराठी भाषेतील चित्रपट व नाटकांसाठीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहेत. इ.स. २०१० सालापासून या पुरस्कारांची सुरुवात झाली.

मराठी चित्रपट दिग्दर्शक-अभिनेता महेश वामन मांजरेकर आणि संतोष मांजरेकर हे मिफ्ता पुरस्कारांचे प्रवर्तक [१] असून म्हैसकर फाउंडेशन पुरस्कारांचे मुख्य प्रायोजक [२] आहेत.

पुरस्कारांचा इतिहास[संपादन]

वर्षानुसार सूची[संपादन]

वर्ष (इ.स.) यजमान शहर/देश दिनांक मुख्य प्रायोजक
इ.स. २०१० दुबई, संयुक्त अरब अमिराती
इ.स. २०११ लंडन, युनायटेड किंग्डम म्हैसकर फाउंडेशन
इ.स. २०१२ सिंगापूर ४-६ ऑक्टोबर, इ.स. २०१२

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "प्रमोटर्स (मराठी: प्रवर्तक)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-08-02. ६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "स्पॉन्सर्स (मराठी: प्रायोजक)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-08-02. ६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]