ग्लोबल इंडियन चित्रपट पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लोबल इंडियन चित्रपट पुरस्कार हे भारतीय चित्रपटांना दिले गेलेले पुरस्कार होते. २००५ ते २००७ दरम्यान २३ प्रकारचे पुरस्कार दिले गेले.

याचा सोहळा २००५मध्ये दुबई तर २००६मध्ये मलेशिया येथे झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.