Jump to content

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई सेंट्रल (लोकल) रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई सेंट्रल

पश्चिम रेल्वे टर्मिनस
फलक
स्थानक तपशील
पत्ता दक्षिण मुंबई
गुणक 18°58′15″N 72°49′10″E / 18.97083°N 72.81944°E / 18.97083; 72.81944
मार्ग पश्चिम रेल्वे
फलाट ५ लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी
इतर माहिती
उद्घाटन १८ डिसेंबर १९३०
विद्युतीकरण होय
संकेत BCT
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
मुंबई सेंट्रल is located in मुंबई
मुंबई सेंट्रल
मुंबई सेंट्रल
मुंबईमधील स्थान
स्थानकाची इमारत
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
मुंबई सेंट्रल (लोकल)
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
ग्रँट रोड
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
महालक्ष्मी
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.


मुंबई सेंट्रल (टर्मिनस) हे मुंबई शहरामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर टर्मिनस,लोकमान्य टिळक टर्मिनसवांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनस आहे.

मुंबई सेंट्रलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात एसटी बसेस जातात. येथून गोव्यासाठी सुद्धा बस सोडली जाते. बस आरक्षणाची संगणकीय सोय उपलब्ध आहे तसेच माफक दरात उपाहारगृह चालविले जाते. या उपाहारगृहातील बटाटा वडा, झणझणीत नादखुळा कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, गरमागरम कांदा भजी, शुद्ध देशी साजुक तुपात तळलेली गरमागरम जिलेबी आणि शुद्ध रिफाईण्ड तेलात तळलेला अस्सल अहमदाबादी चवीचा फाफडा हे पदार्थ खास वैशिष्ट्य आहे. इथे दिवसाचे २४ तास वर्दळ असते आणि दिवस रात्र बस सेवा चालू असते. मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकाला लागूनच पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय आहे. त्यापुढे मुंबई महानगरपालिकेचे नायर रुग्णालय आहे.

येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या

[संपादन]
क्रमांक रेल्वे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
१९०११ गुजरात एक्सप्रेस अहमदाबाद रोज ०५:४५
१२००९ मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस अहमदाबाद रवि सोडून ०६:२५
१९०२३ फिरोजपूर जनता एक्सप्रेस फिरोजपुर रोज ०७:२५
१९२१५ सौराष्ट्र एक्सप्रेस पोरबंदर रोज ०८:२०
५९४३९ अहमदाबाद पॅसेंजर अहमदाबाद रोज १२:१०
१२९३३ कर्णावती एक्सप्रेस अहमदाबाद रोज १३:४०
१२९३१ मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस अहमदाबाद रवि सोडून १४:२०
१२९५१ मुंबई राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली रोज १६:३५
१२९५३ ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन रोज १७:४०
१२९२१ फ्लाईंग राणी सुरत रोज १७:५५
५९०२३ वलसाड पॅसेंजर वलसाड रोज १८:१०
१२९५५ गणगौर सुपरफास्ट एक्सप्रेस जयपूर रोज १८:५०
१२९६१ अवंतिका एक्सप्रेस इंदूर रोज १९:०५
१९००५ सौराष्ट्र मेल ओखा रोज २०:२५
१९००५ स्लिप सौराष्ट्र लिंक मेल वेरावळ रोज २०:२५
१२९०३ सुवर्ण मंदिर मेल अमृतसर रोज २१:३०
१२९०१ गुजरात मेल अहमदाबाद रोज २२:००
५९४४१ पॅसेंजर अहमदाबाद रोज २२:४०
५९४४१ स्लिप लिंक पॅसेंजर नंदुरबार रोज २२:४०
२२२०९ मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस नवी दिल्ली सोम, शुक्र २३:१५
१२२२७ इंदूर दुरंतो एक्सप्रेस इंदूर गुरू, शनि २३:१५
१२२३९ जयपूर दुरंतो एक्सप्रेस जयपूर रवि, मंगळ २३:१५
१२२६७ मुंबई अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेस अहमदाबाद रोज २३:२५
१२९२७ वडोदरा एक्सप्रेस वडोदरा रोज २३:४०