वडोदरा एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वडोदरा एक्सप्रेस
वडोदरा एक्सप्रेसचा फलक
माहिती
सेवा प्रकार जलद एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, गुजरात
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात मुंबई सेंट्रल
थांबे
शेवट वडोदरा
अप क्रमांक १२९२८
निघायची वेळ (मुंबई सेंट्रल) २३:३०
पोचायची वेळ (वडोदरा) ०६:०५
डाउन क्रमांक १२९२७
निघायची वेळ (वडोदरा) २२:३५
पोचायची वेळ (मुंबई सेंट्रल) ०५:००
अंतर ३९२ किमी
साधारण प्रवासवेळ ६ तास २५ मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित १, वातानुकुलित २,वातानुकुलित ३, शयनयान ३, सर्वसाधारण
अपंगांसाठीची सोय नाही
बसण्याची सोय १२ आसनांचा कंपार्टमेंट
झोपण्याची सोय ४ शायिकांचा कंपार्टमेंट (वा.१)
६ शायिकाचा कंपार्टमेंट (वा.२)
८ शायिकांचा कंपार्टमेंट (वा.३ आणि श.३)
खानपान नाही
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यु.ए.पी-४ इंजिन
२ एस.एल.आर डबे
१ वातानुकुलित १
१ वातानुकुलित २
५ वातानुकुलित ३

६ शयनयान ३
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग

वडोदरा एक्सप्रेस ही भारताच्या पश्चिम रेल्वेवरील मुंबईवडोदरा शहरांदरम्यान धावणारी जलद प्रवासी रेल्वे गाडी आहे. रोज धावणारी ही गाडी मुंबई व् वडोदरा दरम्यानचे ३९२ किमी अंतर ६ तास व २० मिनिटांमध्ये पूर्ण करते.

वडोदरा स्थानकात उभी असलेली वडोदरा एक्सप्रेस.

मार्ग[संपादन]

स्थानक संकेत स्थानक नाव

12927 - मुंबई सेंट्रल ते वडोदरा [१]

अंतर
स्रोत स्थानापासून
किमीमध्ये
दिवस

12928 - वडोदरा ते मुंबई सेंट्रल[२]

अंतर
स्रोत स्थानापासून
किमीमध्ये
दिवस
आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान
BCT मुंबई सेंट्रल स्रोत 23:40 0 1 04:50 शेवट 392 2
DDR दादर थांबा नाही थांबा नाही 6 1 04:19 04:21 386 2
BVI बोरिवली 00:14 00:16 30 2 03:44 03:46 362 2
ST सुरत 04:03 04:05 263 2 00:25 00:27 129 2
BH भरुच 04:51 04:53 322 2 23:26 23:28 71 1
VS विश्वामित्री 05:36 05:38 389 2 थांबत नाही थांबत नाही 1
BRC वडोदरा ०५:५५ शेवट ३९२ स्रोत २२:३०

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Vadodara Express - 12927". 3 Sep 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Vadodara Express 12928". 18 Oct 2012 रोजी पाहिले.