Jump to content

सौराष्ट्र मेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौराष्ट्र मेल
माहिती
सेवा प्रकार मेल-एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, गुजरात
चालक कंपनी पश्चिम रेल्वे
मार्ग
सुरुवात मुंबई सेंट्रल
थांबे २८
शेवट ओखा
अप क्रमांक ९००५
निघायची वेळ (मुंबई सेंट्रल) २०:२५
पोचायची वेळ (ओखा) १६:०० (दुसरा दिवस)
डाउन क्रमांक ९००६
निघायची वेळ (ओखा) १२:३०
पोचायची वेळ (मुंबई सेंट्रल) ७:१५ (दुसरा दिवस)
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती

सौराष्ट्र मेल ही भारतीय रेल्वेची मुंबई ते ओखा दरम्यान विरमगाम मार्गे धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग

[संपादन]

सौराष्ट्र मेल घेत असलेली महत्त्वाची स्टेशने - मुंबई, पालघर, सुरत, वडोदरा, अमदावाद, विरमगाम, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगरओखा ही आहेत.

रेल्वे क्रमांक[]

[संपादन]
  • ९००५: मुंबई सेंट्रल - २०.२५ वा, ओखा - १६:०० वा (दुसरा दिवस)
  • ९००६: ओखा - १२:३० वा, मुंबई सेंट्रल - ७:१५ वा (दुसरा दिवस)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]