Jump to content

मनोज कुमार (दिल्लीतील राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनोज कुमार (आम आदमी पार्टी नेता) या पानावरून पुनर्निर्देशित)
मनोज कुमार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावManoj संपादन
जन्मस्थानदिल्ली संपादन
Place of detentionतिहार तुरुंग संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पददिल्ली विधानसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदआम आदमी पार्टी संपादन

मनोज कुमार हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या कोंडली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.