तामेंगलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तामेंगलॉॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

तामेंगलॉंग हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३६३ इतकी होती.

हे शहर तामेंगलॉंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.